Reopen : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत विविध 802 रिक्त पदांसाठी भरती सुरू ! MIDC Recruitment 2025

MIDC Recruitment 2025 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून एकूण 802 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,त्यासाठी इच्छूक व पात्रताधारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे. तसेच या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकरी मिळणार आहे.सदर भरती जाहिरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (Maharashtra Industrial Development Corporation) यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. तसेच या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.न सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयांचे असून ऑनलाईन अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31 जानेवारी 2025 आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

MIDC Recruitment 2025 Details 

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0803 रिक्त पदे

भरती विभाग : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र .पदांचे नाव पदसंख्या 
01 कार्यकारी अभियंता (स्थापत्य)03
02 उप अभियंता (स्थापत्य)13 
03 उप अभियंता (विद्युत/यांत्रिकी)03 
04 सहयोगी रचनाकार02
05उप रचनाकार02
06उप मुख्य लेखा अधिकारी02
07सहाय्यक अभियंता (स्थापत्य)107
08सहाय्यक अभियंता (विद्युत/यांत्रिकी)21
09सहाय्यक रचनाकार07
10सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ02
11लेखा अधिकारी03
12क्षेत्र व्यवस्थापक08
13कनिष्ठ अभियंता  (स्थापत्य)17
14कनिष्ठ अभियंता (विद्युत/यांत्रिकी)02
15लघुलेखक (उच्च श्रेणी)14
16लघुलेखक (निम्न श्रेणी)20
17लघुटंकलेखक07
18सहाय्यक03
19लिपिक टंकलेखक66
20वरिष्ठ लेखापाल06
21तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2)32
22वीजतंत्री (श्रेणी-2)18
23पंपचालक (श्रेणी-2)103
24जोडारी (श्रेणी-2)34
25सहाय्यक आरेखक09
26अनुरेखक49
27गाळणी निरीक्षक02
28भूमापक26
29विभागीय अग्निशमन अधिकारी01
30सहाय्यक अग्निशमन अधिकारी08
31कनिष्ठ संचार अधिकारी02
32वीजतंत्री (श्रेणी-2) (ऑटोमोबाईल)01
33 तंत्र चालक22
34अग्निशमन विमोचक187

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात PDF वाचावी.)

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.1 : i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी ii) 03/07 वर्षे अनुभव
  • पद क्र.2 : i) स्थापत्य अभियांत्रिकी पदवी ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.3 : i) विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.4 : i) स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्रज्ञ पदवी ii) नगररचना विषयातील पदव्युत्तर पदवी ME (टाउन प्लानिंग) किंवा इंडस्ट्रियल टाउन प्लानिंग मधील पदवी / डिप्लोमा
  • पद क्र.5 : i) स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्रज्ञ पदवी ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.6 : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) MBA (फायनान्स)
  • पद क्र.7 : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
  • पद क्र.8 : विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी
  • पद क्र.9 : स्थापत्य अभियांत्रिकी/वास्तुशास्त्र/नगररचना पदवी
  • पद क्र.10 : वास्तुशास्त्र पदवी
  • पद क्र.11 : कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र.13 : स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा
  • पद क्र.14 : विद्युत/यांत्रिकी अभियांत्रिकी डिप्लोमा
  • पद क्र.15 : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
  • पद क्र.16 : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
  • पद क्र.17 : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) मराठी लघुलेखन 60 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
  • पद क्र.18 : कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र.19 : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. iii) MS-CIT
  • पद क्र.20 : B.Com
  • पद क्र.21 : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
  • पद क्र.22 : i) ITI (विद्युत) ii) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र
  • पद क्र.23 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (तारयंत्री)
  • पद क्र.24 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (जोडारी)
  • पद क्र.25 : i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण+स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा ITI (आरेखन) ii) Auto-CAD
  • पद क्र.26 : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्थापत्य/यांत्रिकी/विद्युत विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण.
  • पद क्र.27 : B.Sc (Chemistry)
  • पद क्र.28 : i) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक अभ्यासक्रम उत्तीर्ण ii) Auto-CAD
  • पद क्र.29 : i) कोणत्याही शाखेतील पदवी  ii) B.E. (फायर) किंवा डिप्लोमा किंवा  B.E. (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/केमिकल/कॉम्प्युटर)
  • पद क्र.30 : 50% गुणांसह B.Sc (फिजिक्स/केमिस्ट्री/IT) किंवा सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर/केमिकल इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा
  • पद क्र.31 : i) B.E. (इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक & रेडिओ कम्युनिकेशन/कॉम्प्युटर/रेडिओ/इन्स्ट्रुमेंटेशन) M.Sc (इन्स्ट्रुमेंटेशन) ii) प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स & रेडिओ इंजिनिअरिंग डिप्लोमा  iii) 02 & 5 ते 7 वर्षे अनुभव
  • पद क्र.32 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (इलेक्ट्रिशियन)
  • पद क्र.33 : i) 10वी उत्तीर्ण  ii) अवजड वाहन चालक परवाना   (iii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र.34 : i) 10वी उत्तीर्ण ii) अग्निशमन कोर्स iii) MS-CIT

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते 45 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : General/OBC/EWS: 1000/- रुपये SC/ST/PWD/ExSM : 900/-रुपये 

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 35,400/- रुपये ते 1,12,400/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र (Jobs in All Maharashtra)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 जानेवारी 2025

MIDC Recruitment 2025 Link 

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लि करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!

 


error: Content is protected !!