Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 : मुंबई महानगरपालिका अंतर्गत लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय यांच्या आस्थापनेवरील खालील नमूद रिक्त पदे भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी पात्रता व अटीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून लवकरात लवकर अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे.सदर भरती ची जाहिरात हि बृह्मुंबई महानगरपालिका यांच्या अधिकृत वेबसाईट प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी पदांसाठी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून दिली आहे. तसेच अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf खाली दिली आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (offline)
भरती विभाग : बृह्मुंबई महानगरपालिका यांच्या द्वारे प्रकाशित
भरती श्रेणी : राज्य सरकार (State Governmet)
एकूण पदसंख्या : 01
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | भौतिकपचार तज्ञ | 01 |
शैक्षणिक पात्रता : i) B.Sc Physiotherapy ii) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किवा तत्सम किवा उच्चतम परीक्षेत किमान 50 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. iii) उमेदवार डीओईएससीसी सोसायटी सी सी सी किवा ओ स्तर किवा ए स्तरावरील प्रमाणपत्र किवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे MS-CIT प्रमाणपत्र धारण असावा.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 38 व वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी 838/- रुपये अर्ज शुल्क आकारले जाईल.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 40,000/- रुपये प्रती महिना मिळेल.
नोकरीचे ठिकाण : मुंबई (jobs in mumbai)
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : लो.टी.म.स. अनुक्रमे आवक जावक विभाग मुंबई
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 जुलै 2024 रोजी पर्यंत
Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- संबधित कार्यालयात व अन्य ठिकाणी सादर केलेले/प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, तसेच बृह्मुंबई महानगरपालिकेने कोणत्याही व्यक्तीला व इतर दुसर्या संस्थेला अर्ज विकणे स्विकारणे इत्यादीचा अधिकार दिलेला नाही याची कृपया नोंद घ्यावी.
- उमेदवारांनी त्याचे बारकाईने अवलोकन करून संकेतस्थळावर प्रसारित केलेल्या अर्जाच्या तसेच वैयक्तिक माहितीपात्राच्या नमुन्यामध्ये अर्ज करावा. अर्जाचे विहिती शुल्क भरून त्याची पावती जोडल्याशिवाई अर्ज ग्राह धरण्यात येणार नाही.
- टपालाने आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचा.
हे आपल्या मित्रांना पाठवा !