Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 : नागपूर महानगरपालिका अंतर्गत नविन पदांसाठी भरती सुरु ! पात्रता : 10वी उत्तीर्ण ! येथे आवेदन करा !

Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 : आरोग्य विभाग, महानगरपालिका ,यांच्या नियंत्रणाखाली हिवताप व हत्तीरोग विभाग ,राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 38 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. भरती संदर्भात लागणारी माहिती खाली सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे , तसेच सदर भरती फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहेत ,या भरतीची जाहिरात नागपूर महानगरपालिका यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे . या भरतीची निवड प्रक्रिया हि थेट मुलाखतीवर असून सबंधित माहिती खाली सविस्तर दिलेली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी .

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन ( offline )

एकूण पदे : 038 रिक्त पदे 

भरती विभाग : नागपूर महानगरपालिका 

भरती श्रेणी : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मनपा , नागपूर अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र .  पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 डासोत्पत्ती स्थाने तपासनीस पुरुष 038  

शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कमीत कमी दहावी (SSC ) उत्तीर्ण असावा

वयोमर्यादा : परत उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 वर्षे पूर्ण  व जास्तीत जास्त 43 वर्षे पाहिजे

अर्ज शुल्क  :  या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी

निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे निवड केली जाईल

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना प्रती दिन 450/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचे ठिकाण : नागपूर 

मुलाखतीचा पत्ता : office of Additional Commissioner ( General ) Civil Lines  NMC 

मुलाखतीचा दिनांक व वेळ : 13 ऑगस्ट 2024  सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत 

Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 Links

संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • डासोत्पती स्थाने तपासनीस ( Breeding  Checkers ) यांची भरती तात्पुरत्या स्वरूपामध्ये म्हणजे फक्त 2 महिन्याकरिता करण्यात येणार आहे .
  • या करिता शैक्षणिक पात्रता ही कमीत कमी 10 वी  पास असावी . तसेच त्यापुढील शिक्षण असल्यास उदा. 12 वी , पदवी व पदवीत याचे कागदपत्र जोडावे .
  • या नेमणुका अत्यंत हंगामी स्वरूपाच्या असून याद्वारे कोणत्याही परिस्तिथी मध्ये आरोग्य कर्मचारी ( पु .) या पदाचा भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या 90 दिवसाच्या कामकाजाचा अनुभव म्हणून हा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही.
  • तसेच त्यांचा नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेशी कसलाही संबंध राहणार नाही किवा याबाबत उमेदवाराने केलेला कोणताही दावा मान्य केला जाणार नाही ,असे हमीपत्र निवड झाल्यानंतर उमेदवारांना विहित मुदतीत रु. 100/- रुपयाच्या stamp पेपरवर नोटरीद्वारे प्रमाणित करून घ्यावे लागेल, अन्यथा त्यांना नेमणुकीचे आदेश निर्गमित होणार नाहीत .
  • या कर्मचाऱ्यांना महिन्यातून किमान 25 दिवस आपल्याला नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात काम करावे लागेल .
  • अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी . 

🔴 हे पण वाचा : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत “सल्लागार” पदांसाठी भरती ! सरकारी विभागात नोकरीची संधी ! येथे आवेदन करा !


हे आपल्या मित्रांना पाठवा !