Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 : नागपूर महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0245 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे. नागपूर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरवायचे आहेत.या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत,त्यासाठी ऑनलाईन अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0245 रिक्त पदे
भरती विभाग : नागपूर महानगरपालिका
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र . | पदांचे नाव | पदसंख्या |
01 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | 036 |
02 | कनिष्ठ अभियंता (विद्यूत) | 03 |
03 | नर्स परिचारिका GNM | 052 |
04 | वृक्ष अधिकारी | 04 |
05 | स्थापत्य अभियांत्रिकी सहायक | 150 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात PDF वाचावी.)
व्यावसायिक पात्रता :
- पद क्र.01 : स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य
- पद क्र.02 : विद्युत/इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य
- पद क्र.03 : स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा)
- पद क्र.04 : i) 12वी उत्तीर्ण ii) GNM
पद क्र.05 : i) BSc (हॉर्टिकल्चर्स) ॲग्रीकल्चर/ बॉटनी फॉरेस्ट्री पदवी/ वनस्पति शास्त्रातील पदवी ii) 05 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी पर्यंत किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : General/OBC/ : 1000/- रुपये SC/ST/PWD/ExSM : 900/- रुपये
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 25,500/- रुपये ते 81,100/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायम स्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा / टेस्ट
नोकरीचे ठिकाण : नागपूर (Jobs in Nagpur)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 26 डिसेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 15 जानेवारी 2025
Nagpur Mahanagarpalika Bharti 2024 Link
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा (26 डिसेंबर पासून) |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
- सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- मोखिक परीक्षा घेण्यात येणार नाही.
- उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!