सरकारी नोकरी : अमली पदार्थ नियंत्रण विभाग अंतर्गत नवीन पदांची भरती सुरु ! Narcotics Control Bureau Bharti 2024

Narcotics Control Bureau Bharti 2024 : अमली पदार्थ नियंत्रण विभाग,गृह मंत्रालय अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 062 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सरकारी विभागात नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.या भरती चे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Narcotics Control Bureau Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline )

एकूण पदसंख्या : 010 रिक्त पदे 

भरती विभाग : अमली पदार्थ नियंत्रण विभाग

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 इन्स्पेक्टर062

शैक्षणिक पात्रता : i) मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून बॅचलर पदवी आणि नियामक कायद्याची अंमलबजावणी आणि संकलानाचा तीन वर्षाचा अनुभव त्याच्या बुद्धीमत्तेवर ii) फौजदारी गुन्हे किवा आर्थिक गुन्हाच्या तपासात एक वर्षाचा अनुभव (मूळ जाहिरात पहा.)

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय किमान 18 वर्ष ते 56 वर्षापर्यंत असावे.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना  09,300/- रुपये ते 39,400/- रुपये वेतन मिळेल .

नोकरीचा प्रकार :  कायमस्वरूपी नोकरीची संधी !

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / स्किल टेस्ट / मुलाखत 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In all India)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : उपमहासंचालक (मुख्यालय) एनसीबी पश्चिम ब्लॉक क्रमाक 1 विंग क्रमाक 5 आर के पूरम नवी दिल्ली – 110066

अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक :  18 डिसेंबर 2024 

Narcotics Control Bureau Bharti 2024 Links

संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा 

उमेदवारांच्या महत्वाच्या सूचना :

  • सदर भरतीसाठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत. 
  • सदर भरतीमध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी, चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी करून सरळ सेवा भरतीच्या प्रचतीत नियमानुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल. 
  • ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा इमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा. 
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा, जेणेकरून कोणतीही चूक होणार नाही. 
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हेही वाचा : NCL Pune Recruitment 2024 : नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL) अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना पाठवा

error: Content is protected !!