NHM Hingoli Recruitment 2024 : आरोग्य विभाग जिल्हा परिषद हिंगोली येथे नविन पदांची भरती सुरु !! येथे अर्ज करा

NHM Hingoli Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान,आरोग्य विभाग जिल्हा परिषद हिंगोली येथे मोबाईल युनिट रोजंदारी तत्वावर कर्मचारी नियुक्ती करण्यासाठी नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. हिंगोली जिल्हास दुर्गम व अति दुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी आरोगाच्या सेवेपासून लोक वंचित राहतात अशा लोकांना आरोग्याच्या सेवा  मोबाईल युनिट मार्गात देण्यात येत आहेत,त्या साठी हे संस्था नियुक्त होईपर्यंत निव्वळ रोजंदारी तत्वावर नियुक्ती करून पदे भरण्यात येणार आहेत.सदर भरतीचे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने करावायचे असून लवकर लवकर अर्ज करण्याचे आव्हाहन आरोग्य विभाग जिल्हा परिषद हिंगोली यांच्या अंतर्गत करण्यात आले आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

NHM Hingoli Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (offline) walk in interview

एकूण पदसंख्या : 04 रिक्त पदे 

भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान

भरती श्रेणी : आरोग्य विभाग जिल्हा परिषद हिंगोली

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01लेडी मेडिकल ऑफिसर 01
02स्टाफ नर्स 01
03लब टेक्निशियन01
04फार्मशिस्ट01

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : MBBS / Ayush with Reg.
  • पद क्र.02 : ANM/GNM/B.sc Nursing with Reg.
  • पद क्र.03 : DMLT
  • पद क्र.04 : D. Pharm / B.Pharm with Reg.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : 600 /-रुपये प्रती दिन महिना वेतन मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : हिंगोली (jobs in Hingoli) 

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत 

निवड प्रक्रिया : मुलाखत द्वारे 

मुलाखतीचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी,आरोग्य विभाग,जिल्हा परिषद हिंगोली 

मुलाखतीचा दिनांक : 16 जुलै 2024 

NHM Hingoli Recruitment 2024 Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरतीचे साठी हे निवड मुलाखत द्वारे होणार आहे.
  • वरील नमूद पदे हि राज्यशासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपाची 11 महिने कालावधी आहेत.
  • सदर पदावर कायमपणाचा हक्क राहणार नाही तसेच या पदांसाठी शासनाचे सेवा नियम लागू नाही.
  • तसेच अर्जदाराला शासकीय नियमित सेवेत सामावून येणे बाबत किवा शसन मार्फत सेवा संरक्षण किवा सेवा संरक्षणाबाबत दावा करण्याचे अधिकार राहणार नाहीत.
  • सदर अर्ज हा पोस्टने वरील पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत.
  • उमेदवारांनी मुलाखतीला जाताना मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

 हे पण वाचा : CRPF Bharti 2024 : केंद्रीय राखीव पोलीस दलात या पदांची भरती l थेट मुलाखतीवर निवड l येथे संपूर्ण माहिती वाचा


हे आपल्या मित्रांना पाठवा !