NHM Nashik Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत नविन रिक्त पदांची भरती सुरू ! थेट मुलाखतीवर निवड

NHM Nashik Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत करार तत्वावर विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 02 रिक्त पदे भरण्यात येणार आहे,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.सदर भरती ची जाहिरात हि राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन असून थेट मुलाखतीवर निवड होणार असून भरती ची जाहिरात हि खाली लेखात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

NHM Nashik Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 02 रिक्त पदे

भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान

भरती श्रेणी : नाशिक जिल्हा आरोग्य विभाग

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र .पदांचे नाव पदसंख्या 
01 बहुउद्देशीय प्रशिक्षक (महिला)01
02बहुउद्देशीय प्रशिक्षक (पुरुष)01

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात PDF वाचावी.)

व्यावसायिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून/ विद्याशाखेतून ITI उत्तीर्ण असावा. (Certificate in Vocational Course)

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 55 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना प्रतिदिन 400/- रुपये दर प्रमाणे मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपी नोकरी मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नाशिक (Jobs in Nashik)

मुलाखतीचा पत्ता : जिल्हा शल्य चिकीत्सक जिल्हा रुग्णालय, नाशिक यांच्या अधिनस्त कार्यालय Day Care Center मानसिक आरोग्य,जिल्हा रुग्णालय आवार नाशिक

मुलाखती चा दिनांक : 16 जानेवारी 2025 सकाळी 10:30 वाजता ते 11:30 पर्यंत 

NHM Nashik Bharti 2025 Link 

अधिकृत वेबसाईट येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लि करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून थेट मुलाखतीवर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
  • सदर भरती च्या फॉर्म मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑफलाईन अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • मोखिक परीक्षा घेण्यात येणार नाही. 
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!


error: Content is protected !!