NIBM Recruitment 2024 : राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था अंतर्गत नविन पदांसाठी भरती l येथे पहा संपूर्ण माहिती

NIBM Recruitment 2024 : राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था (national institute of bank management) अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. हि भरती राष्ट्रीय बँक व्यवस्थापन हे सरकारी विभाग असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. बँक विभागात नोकरी शोधत असाल तर आनंदाची बातमी आहे. सदर भरती हि कंत्राटी तत्वावर असून ऑनलाईन  पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून दिली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट, ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे. अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

NIBM Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था

भरती श्रेणी : खाजगी बँक मध्ये नोकरीची संधी 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे  नाव एकूण पदसंख्या 
01खाते सहायक 
02कार्यालय सहायक 
03कनिष्ठ प्रणाली प्रशासक 

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : B.com With a Minimum of 3 years of post qualification relevant work experience, preferably handling similar responsibilities in reputed educational institutions / University / Commercial Organization of national / International repute. The candidate must have good academic credentials.
  • पद क्र.02 : The Candidate should be a minimum graduate in any discipline, Diploma / Certificate Course in MS Office/ Tally/ Any ERP system would be preferred. Good Knowledge and skill in Windows Operation System And MS Office with good typing Speed of 40/50 WPM.
  • पद क्र.03 : The Candidate should have a Bachelors Degree in Computer Science / Computer Application Engineering or Equivalent with Minimum 3 years relevant experience and having good knowledge of networking configuring servers, firewalls,etc

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे कमीत कमी 18 वर्ष ते जास्तीत जास्त 30 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड  झालेल्या उमेदवारांना 21,700/- रुपये ते 80,000/- रुपये 

नोकरीचे ठिकाण : पुणे (jobs in pune)

हे पण वाचा : राष्ट्रीय रेडिओ खगोल भौतिकी केंद्र अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु l त्वरित येथे आवेदन करा

नोकरीचा प्रकार : कंत्राटी तत्वावर 

निवड प्रक्रिया : टेस्ट व मुलाखत 

ऑनलाइन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 04 जुलै 2024

ऑनलाइन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 जुलै 2024 

NIBM Recruitment 2024 Important Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत.
  • अर्जदारांनी ही निश्चित केले पाहिजे की उमेदवार हा सर्व पात्रता निकष पूर्ण आहे.
  • अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती किवा जोडलेली संपूर्ण कागदपत्रे चुकीचे आढळले तर उमेदवारी नाकारली जाईल.
  • अटी व शर्ती आवेदन अर्ज आणि अतिरिक्त माहिती बघण्यासाठी कृपया www.nibmindia.org संकेतस्थळावर भेट द्या.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे आपल्या मित्रांना पाठवा !