NTTL Mumbai Recruitment 2024 : राष्ट्रीय तंबाखू चाचणी प्रयोगशाळा मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 06 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.या भरती ची जाहिरात हि राष्ट्रीय तंबाखू चाचणी प्रयोगशाळा मुंबई (National Tobacco Testing Laboratory) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे,तसेच या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमुना अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
NTTL Mumbai Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Onffline)
एकूण पदसंख्या : 06 रिक्त पदे
भरती विभाग : राष्ट्रीय तंबाखू चाचणी प्रयोगशाळा मुंबई
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र . | पदांचे नाव | पदसंख्या |
01 | तांत्रिक अधिकारी | 01 |
02 | तांत्रिक सहाय्यक | 02 |
03 | प्रशासकीय सहाय्यक | 01 |
04 | उपकरण परिचर | 02 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : M.Sc in Chemistry / Analytical Sciences/Bio-Chemistry/Bio-technology or M. Pharm.
- पद क्र.02 : M.Sc or B.Sc / B.Pharm with three years of experience in Chemical / Physical / Biological Analysis / Computer applications.
- पद क्र.03 : Graduate in any stream with two years experience in a reputed organisation.
- पद क्र.04 : Class XII in any stream with two years of laboratory experience.
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 35-45 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये ते 58,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी स्वरुपात व करार पद्धतीने नोकरी चा प्रकार आहे.
नोकरीचे ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 14 नोव्हेंबर 2024
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 09 जानेवारी 2025
NTTL Mumbai Recruitment 2024 Link
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांना स्वताचा इमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- ऑफलाईन अर्जात अपूर्ण माहिती असल्यास अर्ज नाकारला जाईल याची नोंद घ्यावी.
- वरील लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे वरील जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!