Regional Mental Hospital Recruitment 2024 : वैद्यकीय अधीक्षक,प्रादेशिक मनोरुग्णालय,रत्नागिरी कार्यालयमार्फत महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत कंत्राटी तत्वावर विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्या साठी खालील नमूद पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या,निरोगी,इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. 12 वी उत्तीर्ण व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना आरोग्य विभागात नोकरी मिळविण्यासाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. रिक्त पदांचा जागा भरण्यासाठी हि नविन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. पात्र व इच्छुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.अधिक माहिती साठी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
Regional Mental Hospital Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 03 रिक्त पदे
भरती विभाग : प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | मेडिकल कोऑर्डीनेटर | 01 |
02 | अकाऊंट कम बिलिंग क्लर्क | 01 |
03 | डाटा एंट्री ऑपरेटर | 01 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS/BAMS/BHMS/Dentist व रजिस्ट्रेशन ii) संगणक हाताळणेचे ज्ञान असणे आवश्यक
- पद क्र.02 : i) मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी उत्तीर्ण ii) अकाटिंग चे सर्व ऑनलाईन व्यवहार व टायपिंग ज्ञान असणे आवश्यक iii) अनुभवप्राप्त उमेदवारास प्राधान्य
- पद क्र.03 : i) 12 वी उत्तीर्ण ii) संगणक हाताळणेचे ज्ञान असणे आवश्यक तसेच इंग्रजी टायपरायटिंग स्पीड 30 wpm असणे आवश्यक iii) अनुभवप्राप्त उमेदवारास प्राधान्य
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 21 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 28,000/- रुपये मानधन मिळेल.
नोकरीचे ठिकाण : रत्नागिरी (jobs in ratnagiri)
निवड प्रक्रिया : मुलाखत
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधीक्षक प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 01 ऑगस्ट 2024
Regional Mental Hospital Recruitment 2024 links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- अर्ज छाननी अंतीम पात्र उमेदवारास मुलाखतीकरिता संपर्क साधला जाईल.
- अर्जासोबत उमेदवाराने बायोडाटा व योग्य ती स्व साक्षांकित प्रमाणपत्रे जोडावे.
- कोणतेही कारण न देता एक किवा सर्व अर्ज रद्द करणे / नाकारणे सर्व अधिकार खाली सही करणारे यांनी राखून ठेवले आहेत.
- स्थानिक उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
- सदर पदावर कोणताही प्रकारचे आरक्षण लागून नाही याची नोंद घ्यावी.
- हि पदे केवळ निवळ तात्पुरत्या स्वरुपात शासनाच्या मान्यतेने ११ महिन्यासाठी भरण्यात येणार असून निवड झालेल्या उमेदवाराला यावर कायम स्वरूपी हक्क किवा नायालयात दाद मागता येणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : भारतीय नौदल विभागाअंतर्गत 10वी/12वी/पदवीधर उमेदवारांना संधी!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !
हे आपल्या मित्रांना पाठवा !