मेगा भरती : रेल्वे भरती मंडळ (RRB) अंतर्गत 0434 जागांसाठी भरती सुरु ! RRB Paramedical Bharti 2025

By Marathi Guru Mahajobs

Updated On:

Follow Us
RRB Paramedical Bharti 2025

RRB Paramedical Bharti 2025 : रेल्वे भरती मंडळ (RRB) अंतर्गत पॅरामेडिकल अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून भरती मध्ये एकूण 0434 जागा भरण्यात येणार आहेत, त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती मध्ये आरोग्य क्षेत्रातील विविध पदांचा समावेश असून रेल्वे विभागात नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

RRB Paramedical Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0434 रिक्त जागा

भरती विभाग : रेल्वे भरती मंडळ (RRB)

भरती श्रेणी : रेल्वे विभागात सरकारी नोकरी मिळविण्याची संधी.

पदांचे नाव व तपशील : 

  • पद क्र.01 :  नर्सिंग सुपरिटेंडेंट : 272
  • पद क्र.02 : डायलिसिस टेक्निशियन : 004
  • पद क्र.03 : हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड II : 033
  • पद क्र.04 : फार्मासिस्ट : 105
  • पद क्र.05 : रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन : 004
  • पद क्र.06 : ECG टेक्निशियन : 004
  • पद क्र.07 : लॅब असिस्टंट ग्रेड II : 12

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.1 : GNM किंवा B.Sc (Nursing)
  • पद क्र.2 : i) B.Sc. ii)  डिप्लोमा (Hemodialysis) किंवा 02 वर्षे अनुभव
  • पद क्र.3 : i) B.Sc.(Chemistry)  ii) हेल्थ / सॅनिटरी इंस्पेक्टर डिप्लोमा किंवा NTC (Health Sanitary Inspector)
  • पद क्र.4 : i) 12वी उत्तीर्ण ii) D.Pharm
  • पद क्र.5 : i) 12वी उत्तीर्ण ii) डिप्लोमा (Radiography / X Ray Technician / Radio diagnosis Technology)
  • पद क्र.6 : i) 12वी उत्तीर्ण /B.Sc ii) डिप्लोमा/पदवी (ECG Laboratory Technology / Cardiology /Cardiology Technician / Cardiology Techniques)
  • पद क्र.7 : i) 12वी उत्तीर्ण  ii) DMLT

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जानेवारी 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 35 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 500/- रुपये (SC/ST/PWD/महिला : 250/- रुपये)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 81,100/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : CBT परीक्षा (RRB Paramedical Bharti 2025)

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 08 सप्टेंबर 2027

RRB Paramedical Bharti 2025 links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) अंतर्गत नवीन पदांसाठी भरती सुरु ! India Post Payments Bank Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!