Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : समाज कल्याण विभागात 219 रिक्त पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : समाज कल्याण आयुक्तालय अंतर्गत महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवर वर्ग – ३ संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0219 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहेत.या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच या भरतीची अर्ज करण्याची अंतिम दिनांक हि 30 नोव्हेंबर 2024 आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0219 रिक्त पदे 

भरती विभाग : समाज कल्याण आयुक्तालय अंतर्गत

भरती श्रेणी : महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र .पदांचे नाव पदसंख्या 
01 उच्चश्रेणी लघुलेखक010
02गृहपाल/अधीक्षक (महिला)092
03गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण)061
04वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक05
05निम्नश्रेणी लघुलेखक03
06समाज कल्याण निरीक्षक039
07लघुटंकलेखक09

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) 10वी उत्तीर्ण ii) इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि.iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.iv) MS-CIT किंवा समतुल्य
  • पद क्र.02 : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) MS-CIT किंवा समतुल्य
  • पद क्र.03 : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) MS-CIT किंवा समतुल्य
  • पद क्र.04 : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) MS-CIT किंवा समतुल्य
  • पद क्र.05 : i) 10वी उत्तीर्ण ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.iv) MS-CIT किंवा समतुल्य
  • पद क्र.06 : i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) MS-CIT किंवा समतुल्य
  • पद क्र.07 : i) 10वी उत्तीर्ण ii) लघुलेखन 80 श.प्र.मि iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

वयोमर्यादा : 01 ऑक्टोबर 2024 रोजी 18 वर्ष ते 38 वर्षांपर्यंत असावे.  (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS: 1000/- रुपये SC/ST/PWD: 900/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 25,500/- रुपये ते 1,42,400/- मासिक रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया :  ऑनलाईन परीक्षा व मुलाखत (TCS)

नोकरीचे ठिकाण : पुणे महाराष्ट्र (jobs in Pune)

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 10 ऑक्टोंबर 2024 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 नोव्हेंबर 2024

Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 Link 

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

 

हे आपल्या मित्रांना पाठवा