Tata Memorial Center Recruitment 2024 : टाटा मेमोरिअल सेंटर अंतर्गत थेट मुलाखतीवर भरती ! या उमेदवारांना मिळणार संधी ! येथे संपूर्ण माहिती पहा !

Tata Memorial Center Recruitment 2024 : टाटा मेमोरिअल सेंटर अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये पदांची संख्या निश्चित केली नसून थेट मुलाखतीवर निवड होणार असून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी आमंत्रित केले आहे.टाटा मेमोरिअल सेंटर मध्ये नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Tata Memorial Center Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (walk in interview)

एकूण पदसंख्या : निश्चित नाही 

भरती विभाग : टाटा मेमोरिअल सेंटर

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01GNM
02B.sc (Nursing)

शैक्षणिक पात्रता : General Nursing and Midwifery and / OR B.sc (Nursing) preferable with one year Experience in OT and pediatric. Candidate should a valid Maharashtra Nursing council (MNC) Registration certificate.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही 

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 33,000/- रुपये ते 35,000/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत 

निवड प्रक्रिया : मुलाखत द्वारे 

नोकरीचे ठिकाण : नवी मुंबई (jobs in new Mumbai)

मुलाखतीचा पत्ता : 3rd floor khanolkar shodhika, TMC-ACTREC, Sec-22 Kharghar, Navi Mumbai 410210

मुलाखतीचा दिनांक : आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी मुलाखत घेतली जाईल.

Tata Memorial Center Recruitment 2024 Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती करिता निवड प्रक्रिया हि थेट मुलाखतीवर असून मुलाखतीसाठी आमंत्रित केले आहे.
  • मुलाखतीसाठी जाताना स्वखर्चाने उपस्थित राहावे.
  •  मुलाखत हि फक्त आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी घेतली जाईल याची नोंद घ्यावी.
  • सदर भरती हि कायमस्वरूपी नसून कंत्राटी पद्धतीवर आहे.
  • भरतीचा काळ संपल्यानंतर कायमस्वरूपी नोकरी वर हक्क सांगता येणार नाही.
  • अधिक माहिती साठी कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

हे पण वाचा : नविन : जैवतंत्रज्ञान संशोधन आणि आविष्कार परिषद अंतर्गत या पदांसाठी भरती ! येथे ऑनलाईन अर्ज करा ! Biotechnology Research And Invovation Council Bharti 2024


हे आपल्या मित्रांना पाठवा !