UCO Bank Bharti 2026 : युको बँक अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0173 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळणार असून भरती मध्ये पदवीधारकांना संधी मिळणार असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जाची लिंक खाली देण्यात आली आहे.
UCO Bank Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
भरती विभाग : युको बँक (UCO Bank)
एकूण पदसंख्या : 0173 रिक्त जागा
पदांचे नाव : JMGS-I / MMGS-II
शैक्षणिक पात्रता :
- JMGS-I: (i) कोणत्याही शाखेतील पदवी+MBA किंवा CA किंवा B.E. / B. Tech.(Technology/ Computer Science / Electronics and Communications / Electronics and Telecommunications / Electronics/ MCA / M.Sc (Computer Science) (ii) 01 वर्ष अनुभव
- MMGS-II: (i) कोणत्याही शाखेतील पदवी+MBA किंवा CA किंवा B.E /B. Tech.(Technology/ Computer Science / Electronics and Communications / Electronics and Telecommunications / Electronics/ MCA / M.Sc (Computer Science) (ii) 03 वर्षे अनुभव
अधिकृत pdf जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
UCO Bank Bharti 2026 Links
| pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज (Links) | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक हे 01 जानेवारी 2026 रोजी किमान 20 वर्ष ते कमाल 35 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : या भरती साठी अर्ज शुल्क हे General/OBC/EWS या जातप्रवर्गातील उमेदवारांना 850/- रुपये व SC/ST/PWD या जातप्रवर्गातील उमेदवारांना 175/- रुपये ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 48,480/- रुपये ते 85,920/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 02 फेब्रुवारी 2026 रोजी पर्यंत
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
- बँकेच्या उत्पादनांची विक्री करून दरमहा महसूल लक्ष्य पूर्ण करणे.
- ग्राहक मिळविण्यासाठी कार्यक्रम व मोहिमा राबवून आर्थिक साक्षरता वाढवणे.
- GDS साठी IPPB उत्पादन व सेवांबाबत प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
- पोस्ट ऑफिस अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून विक्री वाढवणे.
- अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 29 ऑक्टोंबर 2025 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
हे पण वाचा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 | शैक्षणिक पात्रता : 10वी / 12वी व इतर | DCC BANK BHARTI 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.
