Urban Bank Bharti 2024 : अर्बन को ऑप.बँक अंतर्गत “लिपिक” पदांसाठी भरती सुरु ! पात्रता : पदवीधर l ऑनलाईन अर्ज येथे करा

Urban Bank Bharti 2024 : संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या व संपूर्ण (Core Banking Solution) वापरत असलेल्या सांगली अर्बन को -ऑप. बँक लि. सांगली आपले करिअर घडवू  इच्छित पदवीधारकांकडून क्लर्क पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये एकूण 010 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट ऑनलाईन अर्जाची लिंक व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच अधिक माहिती साठी कृपया अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Urban Bank Bharti 2024 Details 

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 010 रिक्त पदे 

भरती विभाग : सांगली अर्बन को -ऑप. बँक

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरीची उत्तम संधी 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र .पदांचे नाव पदसंख्या 
01 क्लर्क 010 

शैक्षणिक पात्रता : i) वाणिज्य /विज्ञान / अभियांत्रिकी / बी.सी.ए./एम.सी.ए./बी.बी.ए./एम.बी.ए.यापैकी कोणत्याही शाखेत कमीतकमी 60% गुणासह पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे.ii) MS -CIT/ समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम असणे आवश्यक आहे.  

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय हे 22 ते 35 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरतीसाठी 1000 रुपये अर्ज शुल्क स्वीकारले जाणार आहे.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 10,000/-ते 40,000/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी

निवड प्रक्रिया :  लेखी परीक्षा आणि मुलाखत 

नोकरीचे ठिकाण :  बीड,परभणी, जालना, हिंगोली व लातुर 

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 26 सप्टेंबर 2024 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 05 ऑक्टोंबर 2024

Urban Bank Bharti 2024 Link 

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • उमेदवाराने प्रथम सर्व सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात व त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करावा.
  • उमेदवारांनी या अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या पद्धतीनुसार ऑनलाईन अर्ज करणे.
  • परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येईल. 
  • परीक्षेची तारीख,वेळ, ठिकाण व परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारास त्याच्या ईमेल आयडी वर पाठविले जाईल.
  • भरती प्रक्रीये संदर्भातील पुढील अपडेट मिळविण्यासाठी वेळोवेळी असोसिएशनच्या वेबसाईटला भेट द्या. 


हे आपल्या मित्रांना पाठवा