Chanakya Niti : या लोकांपासून चार हात लांबच रहा, असे चाणकयाणी का सांगितले ?
चाणक्य नीती : चाणक्य नीती मानवी जीवनात प्रकास टाकते
योग्य मार्ग : चाणक्य नीती शास्रत सांगितलेल्या गोष्टी योग्य मार्ग
सुख - दुख : चाणक्याच्या मते, प्रतेक व्यक्तीला आयुष्यात सुख-दुखाचा सामना करावा
दुखात साथ देणारे : चाणक्याच्या मते तुमच्या सुखात तुम्हाला साथ देणारे खूप असतील पण तुम्ही दुखात साथ देणाऱ्या व्यक्ति
या व्यक्तिपासून दूर रहा : जो व्यक्ति इतरंबद्दल वाईट चिंतत असतो त्या व्यक्तिपासून दूर रहा.