आजच्या काळात डेटा लिक होणे ही काही मोठी गोष्ट नाही. दररोज अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात सोशल मीडिया वर बघायला मिळतात.
नंतर हा डेटा डार्क वेबवर विकला जाऊ शकतो आणि कदाचित तुमचा हा डेटा चुकीचा कामासाठी पण वापरला जाऊ शकतो.
तुमच्या कडे मोबाइल आहे, त्यामुळे ई-मेल आयडी असेलच
ई-मेल आयडी हॅक होणे खूप सामान्य आहे, तथापि, काही सेकंदात आपण शोधू शकता की आपला ई-मेल आयडी कोणत्याही डेटा लिक मध्ये झाला आहे की नाही आणि असल्यास कुठे ?
तुम्हाला वाटत की आपला डेटा लिक झालाय तर तुम्ही haveibeenpwned. com ला भेट देऊन बघू
वेबसाइट वर गेल्यानंतर तुम्हाला पान उघडेल ज्यावर डेटा लिक झाला असेल तर दिसेल
तुमचा ई-मेल आयडी जर हॅक झाला असेल तर संपूर्ण असणारी स्क्रीन लाल दिसेल, आणि नसेल तर काही दिसणार नाही.