Makar Sankranti 2024 :-  या वर्षी मकर संक्राती कधी? शुभ मृहूत आणि महत्व पहा

२०२४ या वर्षात मकर संक्राती १५ जानेवारी रोजी आहे. मिथीला पंचागानुसार सूर्य ८ वाजून ३० मिनिटांनी धनु राशीत प्रवेश करेल,यामुळे १५ जानेवारीच्याच दिवसी मकर संक्राती साजरी केली जाते 

मकर संक्राती शुभ योग :- मकर संक्रातीच्या दिवसी रात्री ११.११ पर्यंत योग राहील.याशिवाय रवी योगही तयार होत आहे, सायंकाळी ७.१५ ते ८.०७ पर्यंत रवी योग असेल,या योगांमुळे पूजा आणि दान केल्याने नियोगी आयुष्याचे वरदान मिळते.

मकर संक्रातीच्या दिवासी दान का करता ? मकर संक्रातीच्या दिवशी गरीब व गरजू यांना दान करणे पुण्याचे मानले जाते. या दिवशी खिचडी दान खेळयाने विशेष फळ मिळते. मकर संक्रातीच्या दिवशी प्रसाद खालेली खिचडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर असती. त्यामुले पचनक्रिया सुरळीत सुरू होते. 

मकर संक्राती पतंग महोत्सव :- मकर संक्राती हि सन काइट फेस्टिवल म्हणून ओळखला जातो. पतंग उडवण्यामागे काही तास सूर्यप्रकाशात घालवणे हे प्रमुख कारण असल्याचे कारण आहे.