तुम्हीही सकाळच्या या पाच सवई लावा , प्रगतीचा मार्ग होईल मोकळा

तुम्हीही सकाळच्या या सवयी लावा , प्रगतीचा मार्ग होईल मोकळा

सकाळी लवकर उठा

अनेक यशस्वी लोक सकाळी लवकर उठतात, त्यांना ही वेळ शांत वातावरण देवून कोणत्याही हस्तक्षेपशिवाय  कामावर लक्ष केंद्रित करण्यास मदत 

ध्यान धारणा 

ध्यान , दीर्घ श्वास यासारख्या अनेक प्रयोग केल्याने मन स्वच्छ ठेवण्यात तणाव कमी करण्यात आणि लक्ष केंद्रित करण्यात मदत करते.

ध्येय आणि नियोजन 

अनेक यशस्वी लोक दिवसभरातील सर्व कामांची यादी अगोदरच तयार करतात आणि नंतर त्यावर काम करतात,त्यामुळे दैनंदिन कामेही उदेशाच्या स्पष्टतेने पूर्ण 

वाचा किवा शिका 

पुस्तके आणि लेख वाचण्यात वेळ घालविल्याने ज्ञान वाढण्यास आणि नेहमी अपडेद राहण्यास मदत होते.

कृतज्ञतेचा सराव 

स्वत बद्दल आणि इतरांबद्दल नेहमी कृतज्ञ राहणे हा देखील यशस्वी लोकांच्या सवयी मध्ये समाविष्ट असतो