Post Office Recruitment 2024

भारतीय पोस्ट ऑफिस विभागात नोकरी करण्याऱ्या उमेदवारांसाठी हि एक मोठी संधी उपलब्ध असणार आहे. भारतीय डाक विभाग (India Post Office) भरती 2024 यांच्या अधिकृत वेबसाईट वर तात्पुरती स्वरुपाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

Post Office  Recruitment 2024 Detail

एकूण पदे : 32,000 + अजून निश्चित नाही  अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

पदांचे नाव : 

01) पोस्टमास्टर  02) पोस्टमन 03) मल्टी टास्किंग (MTS)

भरती श्रेणी : भारत सरकार  भरतीचा कालावधी : कायमस्वरूपी  मासिक वेतन : 25,500/-

Post Office Recruitment Doc

– 10वी , 12वी गुणपत्रिका  – जातीचा दाखला  – आधार कार्ड  – पासपोर्ट साईज फोटो  – स्वाक्षरी

अधिकृत वेबसाईट