नविन : यंत्र निर्माण नागरी सहकारी पतसंस्था अंतर्गत नविन रिक्त पदांची भरती सुरु ! शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण व इतर ! Yantra nagari Patsanstha Bharti 2025

Yantra nagari Patsanstha Bharti 2025 : यंत्र निर्माण नागरी सहकारी पतसंस्था अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 04 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.सदर भरती ची मध्ये 12वी उत्तीर्ण ते पदवीधारकांना संधी मिळणार असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Yantra nagari Patsanstha Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 04 रिक्त पदे

भरती विभाग : यंत्र निर्माण नागरी सहकारी पतसंस्था

भरती श्रेणी : खाजगी क्षेत्रात नोकरी ची संधी !

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र .पदांचे नाव पदसंख्या 
01 शाखाधिकारी 01
02लेखनिक01
03रोखपाल 01
04शिपाई 01

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात PDF वाचावी.)

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.01 : वाणिज्य शाखेचा पदवीधर GDC & A
  • पद क्र.02 : वाणिज्य शाखेचा पदवीधर
  • पद क्र.03 : कोणत्याही शाखेचा पदवीधर
  • पद क्र.04 : उमेदवार हा किमान 12वी पास उत्तीर्ण

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 60 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपी नोकरी मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : पुणे  (Jobs in Pune)

अर्ज सादर करण्याचा पत्ता : स.नं. 70, श्रीगणेश पार्क, ए- विंग, संतोष नगर, भाजीमार्केट जवळ, कात्रज जवळ पुणे – 46

ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 13 जानेवारी 2025

Yantra nagari Patsanstha Bharti 2025 Link 

अधिकृत वेबसाईट येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लि करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून थेट मुलाखतीवर भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
  • सदर भरती च्या फॉर्म मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑफलाईन अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • मोखिक परीक्षा घेण्यात येणार नाही. 
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!


error: Content is protected !!