Indian Coast Guard Recruitment 2024 : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! ऑनलाईन अर्ज करा

By Vinayak Topale

Updated On:

Follow Us
Indian Coast Guard Recruitment 2024

Indian Coast Guard Recruitment 2024 : भारतीय तटरक्षक दल अंतर्गत नविन 0140 जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे,या भरती मध्ये पदवीधर व इतर उमेदवारांना संधी मिळणार असून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यसाठी आमंत्रित केले आहे.तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच या भरती ची जाहिरात भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक हि 24 डिसेंबर 2024 आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Table of Contents

Indian Coast Guard Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0140 रिक्त पदे

भरती विभाग : भारतीय तटरक्षक दल

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र . पदांचे नाव  पदसंख्या 
01  असिस्टंट कमांडंट – जनरल ड्यूटी (GD) 110
02 असिस्टंट कमांडंट – टेक्निकल 30

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) पदवीधर ii) 12वी (Maths & Physics)उत्तीर्ण
  • पद क्र.02 :  पात्र उमेदवार हा नेव्हल आर्किटेक्चर मध्ये मान्यताप्राप्त विद्याशाखेतून उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 01-जुलै-2025 रोजी किमान 21 वर्ष ते कमाल 25 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS – 300/- रुपये (SC/ST – अर्ज शुल्क नाही)

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 56,100/- रुपये ते 78,800/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा / टेस्ट 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत  (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख : 05 डिसेंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 डिसेंबर 2024

Indian Coast Guard Recruitment 2024 Link 

ऑनलाईन अर्ज  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लि करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • मोखिक परीक्षा घेण्यात येणार नाही. 
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!

तुम्हाला हे देखील आवडेल