Karnataka Bank Bharti 2024 : कर्नाटक बँक अंतर्गत “प्रोबेशनरी ऑफिसर” (PO) पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा

Karnataka Bank Bharti 2024 : कर्नाटक बँक अंतर्गत विविध नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.या भरती ची मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.तसेच या भरती ची जाहिरात हि कर्नाटक बँक (Karnataka Bank) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Karnataka Bank Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : निश्चित नाही 

भरती विभाग : कर्नाटक बँक

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची संधी !

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र .पदांचे नाव पदसंख्या 
01 प्रोबेशनरी ऑफिसर PO

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी किंवा कृषी विज्ञान किंवा विधी पदवी (05 वर्षे) किंवा प्रोफेशनल कोर्स – CA, CS, CMA, ICWA

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 नोव्हेबर 2024 रोजी किमान 18 वर्ष ते 28 वर्षांपर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/OTHER : 800/- रुपये (SC/ST – 700/- रुपये)

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 48,480/- रु.ते 85,920/- रु. मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया :  ऑनलाईन टेस्ट / मुलाखत 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत  (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 30 नोव्हेंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 डिसेंबर 2024

National Institute Of Ocean Technology Bharti 2024 Link 

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • मोखिक परीक्षा घेण्यात येणार नाही. 
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!

error: Content is protected !!