MPKV Bharti 2026 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत विविध पदांची भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
MPKV Bharti 2026

MPKV Bharti 2026 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत येणाऱ्या राज्यस्तरीय जैवतंत्रज्ञान केंद्र (State Level Biotechnology Centre) आणि विविध संशोधन प्रकल्पांसाठी तात्पुरत्या व कंत्राटी (Contractual) तत्त्वावर नवीन भरती जाहीर झाली आहे. या अंतर्गत वरिष्ठ संशोधन फेलो (SRF) आणि प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) सारख्या विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांना ऑफलाइन किंवा दिलेल्या ईमेलद्वारे विहित मुदतीत अर्ज सादर करावे लागतील.

MPKV Bharti 2026 : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी भरती 2026

Post Date : 30 ऑक्टोंबर 2026Last Date : 04 नोव्हेंबर 2026

www.marathigurumahajobs.in

MPKV Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन

भरती विभाग : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी

एकूण पदसंख्या : 02 रिक्त जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता :

  1. पद क्र.1 : M. Sc. in Agril Biotechnology
  2. पद क्र.2 : Bachelor degree in Agril. Biotechnology /Agriculture / Horticulture

MPKV Bharti 2026 Details

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 04 नोव्हेंबर 2026 रोजी कमाल 21 वर्ष ते किमान 45 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 35,000/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : राहुरी, अहमदनगर

अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रभारी अधिकारी, राज्यस्तरीय जैवतंत्रज्ञान केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ (MPKV), राहुरी – ४१३७२२

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 04 नोव्हेंबर 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

तुम्हाला हे देखील आवडेल

Leave a Comment