BEL Bharti 2026 : संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आणि ‘नवरत्न’ दर्जा असलेल्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) कडून अभियांत्रिकी पदवीधरांसाठी एक मोठी संधी समोर आली आहे. कंपनीने अधिकृतपणे (BEL Bharti 2026) अंतर्गत ३५० प्रोबेशनरी इंजिनिअर (Probationary Engineer) पदांच्या भरतीची घोषणा केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल क्षेत्रातील तरुणांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही एक सुवर्णसंधी मानली जात आहे.
या लेखात आपण (BEL Bharti 2026) या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती घेणार आहोत. यामध्ये अर्ज करण्याची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि अधिकृत वेबसाईट याबद्दलची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत दिली आहे, जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही.
BEL Bharti 2026 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड भरती 2026
| Post Date : 28 ऑक्टोंबर 2026 | Last Date : 31 ऑक्टोंबर 2026 |
BEL Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन
भरती विभाग : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
एकूण पदसंख्या : 350 रिक्त जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | प्रोबेशनरी इंजिनिअर (इलेक्ट्रॉनिक्स) | 200 |
| 2 | प्रोबेशनरी इंजिनिअर (मेकॅनिकल) | 150 |
| Total | 350 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : प्रथम श्रेणी B.E/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन / कम्युनिकेशन / टेलिकम्युनिकेशन) [SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी]
- पद क्र.2 : प्रथम श्रेणी B.E/B.Tech/B.Sc Engg. (मेकॅनिकल) (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)
BEL Bharti 2026 Details
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 ऑक्टोबर 2026 रोजी कमाल 18 वर्ष ते किमान 25 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : GEN/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/ExSM/PWD:फी नाही]
मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 40,000/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 18 नोव्हेंबर 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
हे पण वाचा :
- 🛑 UCO Bank Apprentice Bharti 2026 : युको बँकेत 530 जागांवर भरती
- 🛑 Supreme Court Bharti 2026 : सर्वोच्च न्यायालयात विविध पदांची भरती
- 🛑 CRPF Sports Quota Bharti 2026 : 10वी आणि 12वी उत्तीर्ण खेळाडूंना सीआरपीएफमध्ये नोकरीची संधी;
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.







