RBI Pharmacist Bharti 2026 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये फार्मासिस्ट पदांची मोठी भरती; जाणून घ्या संपूर्ण माहिती

By Vinayak Topale

Updated On:

Follow Us
RBI Pharmacist Bharti 2026

RBI Pharmacist Bharti 2026 : भारतीय रिझर्व्ह बँकेत (RBI) काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई प्रादेशिक कार्यालयाने आपल्या औषधालयांसाठी फार्मासिस्ट पदांच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. फार्मसी क्षेत्रातील पदविका किंवा पदवी पूर्ण केलेल्या उमेदवारांसाठी ही एक मोठी बातमी आहे.

या महत्त्वपूर्ण लेखामध्ये आपण RBI Pharmacist Bharti 2026 विषयीची सविस्तर माहिती घेणार आहोत. यामध्ये उपलब्ध एकूण जागा, शैक्षणिक पात्रता, मानधन, वयोमर्यादा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख या सर्व गोष्टींचा समावेश आहे, ज्यामुळे पात्र उमेदवारांना सहज अर्ज करता येईल.

RBI Pharmacist Bharti 2026 : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भरती 2026

Post Date : 26 ऑक्टोंबर 2026Last Date : 03 नोव्हेंबर 2026

www.marathigurumahajobs.in

RBI Pharmacist Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन

भरती विभाग : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

एकूण पदसंख्या : 22 रिक्त जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता : i) 10वी उत्तीर्ण ii) D.Pharm/B.Pharm (iii) 02 वर्षे अनुभव

RBI Pharmacist Bharti 2026 Details

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक  20 नोव्हेंबर 2026 रोजी कमाल 18 वर्ष ते किमान 35 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी अर्ज शुल्क हे नमूद केलेले नाही.

मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रती तास 600/- रुपये इतके आकर्षक वेतन वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : मुंबई आणि नवी मुंबई

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Regional Director, Human Resource Management Department, Recruitment Section, Reserve
Bank of India, Mumbai Regional Office, Shahid Bhagat Singh Road, Fort, Mumbai – 400001

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक :  03 नोव्हेंबर 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

Leave a Comment