North Western Railway Bharti 2026 : भारतीय रेल्वेमध्ये नोकरी किंवा प्रशिक्षण शोधणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वे भरती सेल, उत्तर पश्चिम रेल्वे (RRC Jaipur) ने २०२६-२७ या वर्षासाठी नवीन सुधारित अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे तंत्रज्ञान आणि विविध तांत्रिक ट्रेड्समध्ये करिअर घडवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना थेट रेल्वे वर्कशॉपमध्ये प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे. या लेखात आपण North Western Railway Bharti 2026 अंतर्गत एकूण जागा, आवश्यक पात्रता, वयोमर्यादा आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा याबद्दलची संपूर्ण व विश्वासार्ह माहिती सोप्या मराठीत जाणून घेणार आहोत. जर तुम्ही तांत्रिक क्षेत्रात कुशल होऊन रेल्वेमध्ये पुढे संधी शोधत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.
North Western Railway Bharti 2026 : उत्तर पश्चिम रेल्वे भरती 2026
| Post Date : 22 ऑक्टोंबर 2026 | Last Date : 22 नोव्हेंबर 2026 |
North Western Railway Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन
भरती विभाग : उत्तर पश्चिम रेल्वे
एकूण पदसंख्या : 2008 रिक्त जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) | 2008 |
| Total | 2008 |
शैक्षणिक पात्रता : (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रिशियन, कारपेंटर, पेंटर, मेसन, पाईप फिटर, फिटर, डिझेल मेकॅनिक, वेल्डर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, कॉम्प्युटर ऑपरेटर & प्रोग्रामिंग असिस्टंट, मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स (MMTM), मशीनिस्ट, टर्नर, रेफ्रिजरेशन अॅण्ड एअर कंडिशनिंग, ब्लॅकस्मिथ)
North Western Railway Bharti 2026 Details
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 22 नोव्हेंबर 2026 रोजी कमाल 15 वर्ष ते किमान 24 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : GEN/OBC : ₹100/- (SC/ST/PWD/महिला : फी नाही)
मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 16,650/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : उत्तर पश्चिम रेल्वे विभाग
ऑनलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 22 नोव्हेंबर 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
हे पण वाचा :
- 🛑 UCO Bank Apprentice Bharti 2026 : युको बँकेत 530 जागांवर भरती
- 🛑 Supreme Court Bharti 2026 : सर्वोच्च न्यायालयात विविध पदांची भरती
- 🛑 CRPF Sports Quota Bharti 2026 : 10वी आणि 12वी उत्तीर्ण खेळाडूंना सीआरपीएफमध्ये नोकरीची संधी;
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.







