Mumbai Mahanagarpalika Bharti 2026 : बृहन्मुंबई महानगरपालिका येथे “एमआरआय तंत्रज्ञ, एमआरआय सहाय्यक, कार्यकारी सहाय्यक, परिचारिका, बहुउद्देशीय कर्मचारी” पदांच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२६ करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ नोव्हेंबर २०२६ आहे.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2026 : बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2026
| Post Date : 31 ऑक्टोंबर 2026 | Last Date : 03 नोव्हेंबर 2026 |
Mumbai Mahanagarpalika Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन
भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका
एकूण पदसंख्या : 17 रिक्त जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | एमआरआय तंत्रज्ञ | 04 |
| 2 | एमआरआय सहाय्यक | 04 |
| 3 | कार्यकारी सहाय्यक | 01 |
| 4 | परिचारिका | 04 |
| 5 | बहुउद्देशीय कर्मचारी | 04 |
| Total | 17 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Mumbai Mahanagarpalika Bharti 2026 Details
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 ऑक्टोंबर 2026 रोजी कमाल 18 वर्ष ते किमान 38 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 22,000/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : मुंबई
अर्ज पाठविण्याचा पत्ता : आस्थापना विभाग, पहिला मजला, डी-विंग, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. रुस्तम नरसी कूपर हॉस्पिटल.
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 03 नोव्हेंबर 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
हे पण वाचा :
- 🛑 UCO Bank Apprentice Bharti 2026 : युको बँकेत 530 जागांवर भरती
- 🛑 Supreme Court Bharti 2026 : सर्वोच्च न्यायालयात विविध पदांची भरती
- 🛑 CRPF Sports Quota Bharti 2026 : 10वी आणि 12वी उत्तीर्ण खेळाडूंना सीआरपीएफमध्ये नोकरीची संधी;
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.







