Naval Dockyard Recruitment 2024 : नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! येथे संपूर्ण माहिती पहा

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
Naval Dockyard Recruitment 2024

Naval Dockyard Recruitment 2024 : नेव्हल डॉकयार्ड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0275 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.सदर भरती हि प्रशिक्षणार्थी म्हणून उमेदवारांसाठी असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच या भरती ची जाहीरात हि नेव्हल डॉकयार्ड यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून ऑफलाईन अर्जाचा नमुना अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Naval Dockyard Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 0275 रिक्त पदे

भरती विभाग : नेव्हल डॉकयार्ड

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र . पदांचे नाव  पदसंख्या 
01  मेकॅनिक (डिझेल) 025
02 मशिनिस्ट 010
03 मेकॅनिक 010
04 फाउंड्री मन 05
05 फिटर 40
06 पाईप फिटर 025
07 MMTM 05
08  इलेक्ट्रिशियन 025
09 इंस्ट्रूमेंट मेकॅनिक 010
10 शीट मेटल वर्कर 027
11 शिपराइट (Wood) 022
12 पेंटर (General) 013
13 मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स 010
14 COPA 010

शैक्षणिक पात्रता : i) पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून / विद्याशाखेतून 10वी उत्तीर्ण असावा. ii) तसेच 65% गुणांसह सबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण (शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात PDF वाचावी.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 14 वर्ष ते कमाल 18 वर्षापर्यंत असावे. 

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 8050/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : सदर पद हे राज्य शासनाची नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपाची प्रशिक्षणार्थी म्हणून पदे आहेत.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / मुलाखती / कागदपत्र पडताळणी 

नोकरीचे ठिकाण : विशाखापट्टणम

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Officer-in-Charge (for Apprenticeship), Naval Dockyard Apprentices School, VM Naval Base S.O P.O Visakhapatnam – 530 014, Andhra Pradesh.

ऑफलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : 02 जानेवारी 2025

Naval Dockyard Recruitment 2024 Link 

अधिकृत वेबसाईट  येथे क्लि करा 
संपूर्ण जाहिरात  येथे क्लि करा 
ऑनलाईन नोंदणी  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • दिनांक 02 जानेवारी 2025 पासून आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही..
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे पण वाचा : NHM Raigad Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ‘नविन’ पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!