Indian Coast Guard Bharti 2026 : देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करणाऱ्या भारतीय तटरक्षक दलात (Indian Coast Guard) सामील होऊन शौर्य दाखवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. Indian Coast Guard Bharti 2026 अंतर्गत विविध तांत्रिक आणि प्रशासकीय पदांसाठी अधिकृत भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रात आणि सागरी प्रशासनात आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्या देशभरातील लाखो तरुणांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे.
या लेखामध्ये आम्ही तुम्हाला Indian Coast Guard Bharti 2026 ची संपूर्ण आणि सविस्तर माहिती अत्यंत सोप्या मराठी भाषेत देणार आहोत. यामध्ये रिक्त पदांचा तपशील, वयोमर्यादा, आवश्यक शैक्षणिक पात्रता, शारीरिक निकष आणि ऑनलाईन अर्ज करण्याची अचूक पद्धत याबद्दलचा सर्व आवश्यक डेटा मिळेल, जेणेकरून पात्र उमेदवारांना अर्ज करणे सोपे जाईल.
Indian Coast Guard Bharti 2026 : भारतीय तटरक्षक दल भरती 2026
| Post Date : 07 ऑक्टोंबर 2026 | Last Date : 27 ऑक्टोंबर 2026 |
Indian Coast Guard Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन
भरती विभाग : भारतीय तटरक्षक दल
एकूण पदसंख्या : 365 जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| CGEPT-01/27 बॅच | ||
| 1 | नाविक (GD) | 130 |
| 2 | यांत्रिक (मेकॅनिकल) | 28 |
| 3 | यांत्रिक (इलेक्ट्रिकल) | 23 |
| 4 | यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) | 09 |
| CGEPT-02/27 बॅच | ||
| 5 | नाविक (GD) | 130 |
| 6 | नाविक (DB) | 25 |
| 7 | हायजिनिस्ट-I | 20 |
शैक्षणिक पात्रता :
- नाविक (GD): 12वी उत्तीर्ण (Maths & Physics)
- नाविक (DB): 10वी उत्तीर्ण
- यांत्रिक: 10वी उत्तीर्ण + 03-04 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग) किंवा 10वी & 12वी उत्तीर्ण + 02-03 वर्षीय इंजिनिअरिंग डिप्लोमा (इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग)
- हायजिनिस्ट-I: 10वी उत्तीर्ण किंवा ITI
Indian Coast Guard Bharti 2026 Links
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
- नाविक (GD) : 01 नोव्हेंबर 2005 ते 01 मे 2009
- नाविक (DB) : 01 नोव्हेंबर 2005 ते 01 ऑक्टोबर 2009
- यांत्रिक : 01 मे 2005 ते 01 मे 2009
- हायजिनिस्ट-I : 01 नोव्हेंबर 2002 ते 01 ऑक्टोबर 2009
अर्ज शुल्क : GEN/OBC/EWS: ₹550/- [SC/ST: फी नाही].
मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन 29,200/-रुपये दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑंनलाईन अर्ज करण्याचा अंतिम : 27 ऑक्टोबर २०२६
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
अर्ज कसा आणि कुठे करावा?
- सर्वप्रथम भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत Join Indian Coast Guard Portal या संकेतस्थळाला भेट द्या.
- मुख्य पानावर उपलब्ध असलेल्या ‘Apply Online’ लिंकवर क्लिक करून नवीन नोंदणी (Registration) पूर्ण करा.
- लॉग-इन करून अर्जातील वैयक्तिक, शैक्षणिक आणि शारीरिक माहिती अचूक प्रविष्ट करा.
- तुमचे आवश्यक कागदपत्रे, जसे की १० वी/१२ वीचे गुणपत्रक, पदवी प्रमाणपत्र, फोटो आणि स्वाक्षरी विहित फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
- विहित अर्ज शुल्क (लागू असल्यास) ऑनलाईन पेमेंटद्वारे भरा आणि शेवटी फॉर्म सबमिट करून त्याची प्रिंट आऊट काढून ठेवा.
हे पण वाचा :
- 🛑 मोठी भरती ! भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत तब्बल 4098 जागांची भरती सुरु ! अर्ज कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण माहिती
- IOB LBO Bharti 2026: इंडियन ओव्हरसीज बँकेत लोकल बँक ऑफिसर पदांची मोठी भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.








