NHM Nagpur Recruitment 2025 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांच्या नियंत्रणाखाली एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी,महानगरपालिका नागपूर अंतर्गत कंत्राटी स्वरुपात आरोग्यसेविका (ANM) पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.त्यासाठी अटी व शर्ती ची पूर्तता पुर्ण करण्याऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे,तसेच सदर भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईण पद्धतीने भरावयाचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
NHM Nagpur Recruitment 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 026 रिक्त पदे
भरती विभाग : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र . | पदांचे नाव | पदसंख्या |
01 | आरोग्यसेविका (ANM) | 026 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात PDF वाचावी.)
व्यावसायिक पात्रता : ए.एन.एम (ANM) कोर्स उत्तीर्ण ,एमएनसी नोंदणी आवश्यक
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे मागासवर्गीय करिता किमान 18 वर्ष ते कमाल 43 वर्षापर्यंत व खुल्या प्रवर्गासाठी कमाल 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा असावी.
अर्ज शुल्क : मागासवर्गीय : 100/- रुपये खुला प्रवर्ग : 150/- रुपये
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : प्रत्यक्ष मुलाखत
नोकरीचे ठिकाण : नागपूर (Jobs in Nagpur)
अर्ज सादर करण्याचा पत्ता : नागपूर महानगरपालिका, आरोग्य विभाग, पाचवा माळा, छत्रपती शिवाजी महाराज नविन प्रशासकिय इमारत, सिव्हील लाईन, नागपूर-440001.
ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 01 जानेवारी 2025
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 08 जानेवारी 2025
NHM Nagpur Recruitment 2025 Link
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
- अर्ज शुल्क भरताना कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट Corporation Intergrated Health & Family Welfare Society, Napur Payble at Nagpur (A/C No. 60401911738 IFSC Code MAHB0001195) यांच्या नावाने अर्जासोबत जोडण्यात यावा.
- अर्जदार हा फक्त महाराष्ट्र राजाच्या रहिवासी असावा.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- मोखिक परीक्षा घेण्यात येणार नाही.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!