BEL Recruitment 2025 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत नविन रिक्त पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा

BEL Recruitment 2025 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड अंतर्गत नविन विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 05 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.या भरती मध्ये ची जाहिरात हि भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (Bharat Electronics Limited) यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे,तसेच या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

BEL Recruitment 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 05 रिक्त पदे

भरती विभाग : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र .पदांचे नाव पदसंख्या 
01 प्रकल्प अभियंता-I 05

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात PDF वाचावी.)

व्यावसायिक पात्रता : BE / B.Tech in Electronics / Electronics & Communication / Electronics & Tele Communication / Telecommunication / Communication AND BE / B.Tech Electrical /Electrical Engineering

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 01 डिसेंबर 2024 किमान 18 वर्ष ते कमाल 32 वर्षापर्यंत असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS: 472/- रुपये (SC/ST/PWD/ExSM : अर्ज शुल्क नाही)

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 40,000/- रुपये ते 55,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : The Assistant Manager – HR Military Communication – SBU, Bharat Electronics Limited, Jalahalli Post, Bengaluru – 560013.

ऑलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 25 डिसेंबर 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 12 जानेवारी 2024

BEL Recruitment 2025 Link 

अर्ज शुल्क येथे क्लिक करा
संपूर्ण जाहिरात येथे क्लि करा 
ऑफलाईन अर्ज येथे क्लि करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • याशिवाय नियुक्ती आदेश स्विकारताना उमेदवारांनी अर्जामध्ये नमूद केलेल्या सर्व शैक्षणिक व इतर कागदपत्राच्या पडताळणीसाठी मूळप्रती सादर करणे बंधनकारक राहील.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा..!

error: Content is protected !!