IBPS SO Bharti 2026 : बैंकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS) अंतर्गत “विशेषज्ञ अधिकारी” पदांसाठी तब्बल 745 जागांची भरती होणार असून या भरती मध्ये “आयटी अधिकारी (स्केल-I), कृषी अधिकारी (स्केल-I), मार्केटिंग ऑफिस (स्केल-I), कायदा अधिकारी (स्केल-I), एचआर/पर्सोनल ऑफिसर (स्केल-I), राजभाषा अधिकारी (स्केल-I)” हि पदे भरली जाणार आहेत, त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती मध्ये पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून अर्ज करण्याची अंतिम दिनांक हि २१ जुलै 2026 आहे. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
| Post Date : 01 July 2026 | Last Date : २१ जुलै 2026 |
IBPS SO Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
भरती विभाग : बैंकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS)
एकूण पदसंख्या : 745 जागा
पदांचे नाव : आयटी अधिकारी (स्केल-I), कृषी अधिकारी (स्केल-I), मार्केटिंग ऑफिसर (स्केल-I), कायदा अधिकारी (स्केल-I), एचआर/पर्सोनल ऑफिसर (स्केल-I), राजभाषा अधिकारी (स्केल-I)
शैक्षणिक पात्रता :
- आयटी अधिकारी (स्केल-I) : B.E/B.Tech (Computer Science/ Computer Applications/ Information Technology/ Electronics/ Electronics & Telecommunications/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation) किंवा पदव्युत्तर पदवी (Electronics/ Electronics & Tele Communication/ Electronics & Communication/ Electronics & Instrumentation/ Computer Science/ Information Technology/ Computer Applications)
- कृषी अधिकारी (स्केल-I) : कृषी / फळबाग / पशुपालन / पशुवैद्यकीय विज्ञान / दुग्धशाळा विज्ञान / मत्स्यपालन विज्ञान / मत्स्यपालन / कृषी विपणन आणि सहकारिता / सहकार व बँकिंग /कृषी-वानिकी / वानिकी / कृषी जैवतंत्रज्ञान / अन्न विज्ञान / शेती व्यवसाय व्यवस्थापन / अन्न तंत्रज्ञान / डेअरी तंत्रज्ञान / शेती अभियांत्रिकी पदवी.
- राजभाषा अधिकारी (स्केल-I) : इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी.
- कायदा अधिकारी (स्केल-I) : A Bachelor Degree in Law (LLB) and enrolled as an advocate with Bar Council.
- एचआर/पर्सोनल ऑफिसर (स्केल-I) : (i) पदवीधर (ii) पर्सनल मॅनेजमेंट / औद्योगिक संबंध / मानव संसाधन / मानव संसाधन विकास / सामाजिक कार्य / कामगार कायदा पदव्युत्तर डिप्लोमा.
- मार्केटिंग ऑफिसर (स्केल-I) : (i) पदवीधर (ii) MMS (मार्केटिंग)/ MBA (Marketing)/ PGDBA / PGDBM/ PGPM/ PGDM
IBPS SO Bharti 2026 Links
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक ०१ जुलै 2026 रोजी किमान 20 वर्ष ते कमाल ३० वर्ष असायला हवे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : सदर भरती साठी General/OBC: 850/-रुपये SC/ST/PWD : 175/-रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 48,480/रु. ते 85920/-रु. मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत
IBPS SO Bharti 2026 IBPS SO Syllabus 2026 : पूर्व परीक्षा पॅटर्न: स्वरूप, गुण आणि महत्त्वाचे नियम
महत्त्वाच्या तारखा :
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जुलै 2026
- पूर्व परीक्षा : ऑगस्ट 2026
- मुख्य परीक्षा : नोव्हेंबर 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अनुभव याबाबतचा तपशील पूर्ण आहे का याची खात्री करावी.
- सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
- सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
- अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 21 जुलै 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
हे पण वाचा :
- 💡 पदवीधरांना सुवर्णसंधी ! TIFR मुंबईत मोठी भरती; थेट वॉक-इन सिलेक्शन, पहा सविस्तर ! TIFR Mumbai Bharti 2026
- सुवर्णसंधी! सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत 444 पदांची भरती; जाणून घ्या निवड प्रक्रिया, Sangli DCC Bank Bharti 2026
- संधी सोडू नका ! SSC CGL Bharti 2026 ! शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण ! आजचं येथे अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा







