Maha Metro Rail Corporation Bharti 2026 : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) अंतर्गत पुणे, ठाणे आणि नागपूर मेट्रो प्रकल्पांसाठी विविध पदांची जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये 12 पदे भरण्यात येणार आहेत. सदर भरती साठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
| Post Date : 06 July 2026 | Last Date : 03 Aug 2026 |
Maha Metro Rail Corporation Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
भरती विभाग : महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो)
एकूण पदसंख्या : 12 जागा
पदांचे नाव : मुख्य / संयुक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक, उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Civil), प्रशासकीय पदे (DGM / AM), सेक्शन इंजिनिअर (Track)
शैक्षणिक पात्रता :
- मुख्य / संयुक्त मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Traction) : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवीसह रेल्वे/मेट्रोमधील ट्रॅक्शन डिझाइन, OHE चा १४ वर्षांचा अनुभव
उप मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (Civil) : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी आणि मेट्रो मार्गिका किंवा पूल बांधकामाचा ७ वर्षांचा अनुभव
प्रशासकीय पदे (DGM / AM): कोणत्याही शाखेतील पदवी (MBA ला प्राधान्य) आणि संबंधित अनुभव.
सेक्शन इंजिनिअर (Track): सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी आणि ट्रॅक क्षेत्रातील कामाचा अनुभव.
Maha Metro Rail Corporation Bharti 2026 Links
| जाहिरात व ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 03 ऑगस्ट 2026 रोजी 18 वर्ष ते 55 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क :
- खुला (UR) आणि ओबीसी (OBC) : ₹400
- एसटी (ST), एससी (SC) आणि महिला : ₹100
टीप : फी डिमांड ड्राफ्ट (DD) किंवा ऑनलाइन पद्धतीने भरता येईल
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 1,20,000/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : नागपूर
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : प्रति, महाव्यवस्थापक (एचआर),
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेट्रो भवन, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमीजवळ, रामदासपेठ, नागपूर – ४४००१०
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 03 ऑगस्ट 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
- सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
- सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
- अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 03 ऑगस्ट 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
हे पण वाचा :
- 💡 पदवीधरांना सुवर्णसंधी ! TIFR मुंबईत मोठी भरती; थेट वॉक-इन सिलेक्शन, पहा सविस्तर ! TIFR Mumbai Bharti 2026
- सुवर्णसंधी! सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत 444 पदांची भरती; जाणून घ्या निवड प्रक्रिया, Sangli DCC Bank Bharti 2026
- संधी सोडू नका ! SSC CGL Bharti 2026 ! शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण ! आजचं येथे अर्ज करा.







