CPRI Bharti 2026: केंद्रीय विद्युत संशोधन संस्थेत भरती सुरू; शैक्षणिक पात्रता : 10वी/पदवीधर उत्तीर्ण

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
CPRI Bharti 2026

CPRI Bharti 2026 : भारतातील अग्रगण्य संशोधन संस्था असलेल्या केंद्रीय विद्युत संशोधन संस्थेने (CPRI) ऊर्जा क्षेत्रातील तंत्रज्ञानाला गती देण्यासाठी नवीन नोकरभरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. CPRI Bharti 2026 अंतर्गत इंजिनिअरिंग आणि तांत्रिक पार्श्वभूमी असलेल्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. या लेखामध्ये आपण या भरती प्रक्रियेसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड पद्धत आणि ऑनलाईन अर्ज करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेची सविस्तर माहिती सोप्या मराठीत घेणार आहोत.

CPRI Bharti 2026 : केंद्रीय विद्युत संशोधन संस्था भरती 2026

Post Date : 19 सप्टेंबर 2026Last Date : 12 ऑक्टोंबर 2026

www.marathigurumahajobs.in

CPRI Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : केंद्रीय विद्युत संशोधन संस्था

एकूण पदसंख्या : 110 जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता :

  1. पद क्र.1: (i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Electrical Electrical & Electronics)  (ii) GATE 2024/2025/2026
  2. पद क्र.2: (i) प्रथम श्रेणी B.E/B.Tech (Civil)  (ii) GATE 2024/2025/2026
  3. पद क्र.3: (i) B.Sc. (Chemistry)  (ii) 05 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) 05 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा   (ii) 05 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: ITI (इलेक्ट्रिकल)
  7. पद क्र.7: ITI (मेकॅनिकल)
  8. पद क्र.8: 10वी उत्तीर्ण
  9. पद क्र.9: (i) प्रथम श्रेणी BA/BSc./B.Com/BBA/BBM/BCA   (ii) मूलभूत संगणक अभ्यासक्रम (BCC)
  10. पद क्र.10: 10वी उत्तीर्ण

CPRI Bharti 2026 Links

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 ऑगस्ट 2026 रोजी (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

  1. पद क्र.1, 2, 8 & 9: 18 ते 30 वर्षे
  2. पद क्र.3,4 & 5: 18 35 वर्षे
  3. पद क्र.6 & 7: 18 ते 28 वर्षे
  4. पद क्र.10: 18 ते 25 वर्षे

अर्ज शुल्क : [SC/ST/PWD/ExSM/महिला:फी नाही]

  • पद क्र.1 ते 5 : GEN/OBC/EWS : ₹1000/- रुपये
  • पद क्र.6 ते 10 : GEN/OBC/EWS : ₹700/- रुपये

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 18,000/- रुपये ते 56,900/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 12 ऑक्टोबर 2026 

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

How to Apply (ऑनलाईन अर्ज कसा करावा?) :

या भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाईन प्रणालीचा वापर करूनच अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करता येईल. अर्ज करण्यासाठी खालील पायऱ्यांचे अनुसरण करा:

  • सर्वप्रथम केंद्रीय विद्युत संशोधन संस्थेच्या अधिकृत वेबसाईटला (cpri.res.in) भेट द्या.
  • होमपेजवर उपलब्ध असलेल्या ‘Careers’ किंवा ‘Recruitment’ या पर्यायावर क्लिक करा.
  • तेथे CPRI Bharti 2026 या लिंकवर क्लिक करून आपली प्राथमिक नोंदणी पूर्ण करा.
  • लॉगिन केल्यानंतर अर्जात विचारलेली सर्व तांत्रिक आणि वैयक्तिक माहिती अचूक भरा.
  • आवश्यकतेनुसार फोटो, स्वाक्षरी आणि शैक्षणिक कागदपत्रे स्कॅन करून योग्य आकारात अपलोड करा.
  • अर्जाचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने जमा करा आणि फॉर्म सबमिट करून त्याची प्रिंट काढून घ्या.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

तुम्हाला हे देखील आवडेल

Leave a Comment