Income Tax Department Vacancy 2026 : आयकर विभाग अंतर्गत नवीन पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा.

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
Income Tax Department Vacancy 2026

Income Tax Department Vacancy 2026 : केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आयकर विभागात (Income Tax Department) प्रतिष्ठित सरकारी नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी निर्माण झाली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) Income Tax Department Vacancy 2026 अंतर्गत क्रीडा कोटा (Sports Quota) आणि विविध तांत्रिक व प्रशासकीय संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी नवीन अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. या सविस्तर लेखामध्ये आपण एकूण रिक्त पदे, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी आणि विभागाच्या अधिकृत डिजिटल पोर्टलवरून अर्ज कसा सादर करावा याबद्दलची सर्व माहिती सोप्या मराठीत समजून घेणार आहोत.

Income Tax Department Vacancy 2026 : आयकर विभाग पुणे भरती 2026

Advertisement

Talathi Bharti Question Paper 2026
Post Date : 31 ऑगस्ट 2026Last Date : 30 सप्टेंबर 2026 

www.marathigurumahajobs.in

Income Tax Department Vacancy 2026 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Ofline)

भरती विभाग : आयकर विभाग पुणे

एकूण पदसंख्या : 082 जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.01 : उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी (Graduation Degree) असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.02 : उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असावा

( टीप : सदर भरती हि केवळ खेळाडू उमेदवारांसाठी असून जाहिरात मध्ये खेळांची लिस्ट उपलब्ध करून देण्यात आली आहे.)

Income Tax Department Vacancy 2026 Links

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जुलै 2026 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 25/27 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 25,500/-रुपये ते 81,100/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : कोलकत्ता

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : आयकर विभाग, मुख्यालय (कर्मचारी व आस्थापना), कोलकाता, पहिला मजला, कक्ष क्र. १४, आयकर भवन, पी-७ चौरंगी स्क्वेअर, कोलकाता – ७०००६९

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 सप्टेंबर 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सर्वप्रथम आयकर विभागाच्या अधिकृत प्रादेशिक किंवा मुख्य संकेतस्थळाला incometaxindia.gov.in भेट द्या.
  • होमपेजवरील “अधिसूचना/भरती” (Recruitment Notices) या सेक्शनमध्ये जाऊन अधिकृत जाहिरात पीडीएफ डाऊनलोड करा.
  • जाहिरातीसोबत दिलेला अर्जाचा नमुना अचूक भरा.
  • अर्जामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक गुण, क्रीडा प्रकार (लागू असल्यास) आणि पत्ता स्पष्ट अक्षरात अचूक भरा.
  • तुमचा नवीन पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक प्रमाणपत्रे विहित केलेल्या आकारात स्कॅन करून अपलोड करा किंवा ऑफलाइन अर्जासोबत सत्यप्रती जोडून दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवा.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

1 thought on “Income Tax Department Vacancy 2026 : आयकर विभाग अंतर्गत नवीन पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा.”

Leave a Comment