EIL Bharti 2026 : इंजिनिअर्स इंडिया लिमिटेडने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, असोसिएट इंजिनिअर (Associate Engineer) आणि असोसिएट ऑफिसर (Associate Officer) या पदांसाठी एकूण १०९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या लेखामध्ये आम्ही तुम्हाला EIL Bharti 2026 बद्दलची सर्व महत्त्वाची माहिती देणार आहोत. यामध्ये कोणत्या पदांसाठी भरती होत आहे, शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा किती आहे आणि यासाठी अर्ज कसा करायचा, याबद्दलचा सविस्तर तपशील तुम्हाला येथे वाचायला मिळेल. जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
EIL Bharti 2026 : सतीश धवन अंतराळ केंद्र भरती 2026
| Post Date : 21 ऑक्टोंबर 2026 | Last Date : 02 नोव्हेंबर 2026 |
EIL Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन
भरती विभाग : इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड
एकूण पदसंख्या : 109 रिक्त जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | असोसिएट इंजिनिअर ग्रेड II | 19 |
| 2 | असोसिएट इंजिनिअर ग्रेड III | 47 |
| 3 | असोसिएट इंजिनिअर ग्रेड IV | 36 |
| 4 | असोसिएट ऑफिसर ग्रेड II | 07 |
| Total | 109 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : i) 60% गुणांसह B.E./ B.Tech./B.Sc-Engg (सिव्हिल / मेकॅनिकल / वेल्डिंग / NDT / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन) ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.2 : i) 60% गुणांसह B.E./ B.Tech./B.Sc-Engg (सिव्हिल / मेकॅनिकल / वेल्डिंग / NDT / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन) ii) 09 वर्षे अनुभव
- पद क्र.3 : i) 60% गुणांसह B.E./ B.Tech./B.Sc-Engg (सिव्हिल / मेकॅनिकल / वेल्डिंग / NDT / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन) ii) 13 वर्षे अनुभव
- पद क्र.4 : कला/वाणिज्य/विज्ञान शाखेतील पदवीधर + मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा + 14 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा+मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा + 13 वर्षे अनुभव+किंवा कोणत्याही विषयात इंजिनिअरिंग पदवी + मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव
EIL Bharti 2026 Details
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 30 सप्टेंबर 2026 रोजी कमाल 18 वर्ष ते किमान 37/41/45 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 80,000/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : नायजेरिया/इथिओपिया/भारत
ऑनलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 02 नोव्हेंबर 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
अर्ज कसा आणि कुठे करावा?
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना इंजिनिअर्स इंडिया लिमिटेडच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
वेबसाइटवरील ‘Careers’ सेक्शनमध्ये जाऊन संबंधित भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. त्यानंतर ऑनलाईन फॉर्ममध्ये स्वतःची सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती अचूक भरावी. आवश्यक ती सर्व कागदपत्रे आणि अनुभव प्रमाणपत्रे विहित आकारात अपलोड करून अर्ज अंतिम तारखेपूर्वी सबमिट करावा.
हे पण वाचा :
- 🛑 UCO Bank Apprentice Bharti 2026 : युको बँकेत 530 जागांवर भरती
- 🛑 Supreme Court Bharti 2026 : सर्वोच्च न्यायालयात विविध पदांची भरती
- 🛑 CRPF Sports Quota Bharti 2026 : 10वी आणि 12वी उत्तीर्ण खेळाडूंना सीआरपीएफमध्ये नोकरीची संधी;
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.







