ICAR CICR Bharti 2026 : भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) अंतर्गत येणाऱ्या नागपूर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने (CICR) नवीन अधिकृत भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. कृषी क्षेत्रात तसेच प्रशासकीय कामात आपले करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेची सुरुवात झाल्यामुळे सध्या पात्र उमेदवारांमध्ये याबाबत मोठी उत्सुकता दिसून येत आहे.
या लेखात आपण ICAR CICR Bharti 2026 अंतर्गत जाहीर झालेली रिक्त पदे, आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, मिळणारे मानधन आणि थेट मुलाखतीला हजर राहण्याची पद्धत याबद्दल सविस्तर माहिती सोप्या मराठी भाषेत पाहणार आहोत. जर तुम्ही संबंधित विषयात पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल.
ICAR CICR Bharti 2026 : भारतीय कृषी संशोधन परिषद भरती 2026
| Post Date : 27 ऑक्टोंबर 2026 | Last Date : 13 नोव्हेंबर 2026 |
ICAR CICR Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : Walk In Interview
भरती विभाग : भारतीय कृषी संशोधन परिषद
एकूण पदसंख्या : 13 रिक्त जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | यंग प्रोफेशनल-II (YP-II) – मॅनेजमेंट / अकाउंट्स | 01 |
| 2 | यंग प्रोफेशनल-II (YP-II) – लीगल | 01 |
| 3 | यंग प्रोफेशनल-I (YP-I) – फायनान्स & अकाउंट्स | 01 |
| 4 | यंग प्रोफेशनल-I (YP-I) – सिव्हिल इंजिनिअरिंग | 01 |
| 5 | यंग प्रोफेशनल-I (YP-I) – अॅडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क | 01 |
| 11 | टेक्निशियन-B – इलेक्ट्रोप्लेटर | 01 |
| Total | 13 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: (i) 60% गुणांसह B.Com/BBA/BBS + CA (Inter)/CMA (Inter)/CS (Inter) किंवा 60% गुणांसह B.Com/BBA/BBS+ MBA (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.2: (i) विधी पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) 60% गुणांसह B.Com/BBA/BBS (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (Civil) (ii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
ICAR CICR Bharti 2026 Details
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 03 नोव्हेंबर 2026 रोजी कमाल 18 वर्ष ते किमान 45 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.
मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 42,000/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : नागपूर
मुलाखतीचा पत्ता : ICAR-CICR, Near Hotel Le-Meridian, Panjari, Wardha Road, Nagpur
ऑनलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 03 नोव्हेंबर 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
हे पण वाचा :
- 🛑 UCO Bank Apprentice Bharti 2026 : युको बँकेत 530 जागांवर भरती
- 🛑 Supreme Court Bharti 2026 : सर्वोच्च न्यायालयात विविध पदांची भरती
- 🛑 CRPF Sports Quota Bharti 2026 : 10वी आणि 12वी उत्तीर्ण खेळाडूंना सीआरपीएफमध्ये नोकरीची संधी;
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.







