South Indian Bank Bharti 2026 : साऊथ इंडियन बँकेने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, ही ज्युनियर ऑफिसर (ऑपरेशन्स) पदांची भरती सुरुवातीला ३ वर्षांच्या कंत्राटी (Contract) तत्त्वावर केली जाणार आहे. मात्र, उमेदवाराची कामगिरी आणि बँकेची गरज लक्षात घेऊन या पदाचे भविष्यात कायमस्वरूपी म्हणजेच असिस्टंट मॅनेजर (Assistant Manager) या पदावर रूपांतर करण्याचा स्पष्ट मार्ग देखील बँकेने खुला ठेवला आहे. यासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज सादर करावा लागेल.
South Indian Bank Bharti 2026 : साऊथ इंडियन बँक लिमिटेड भरती 2026
| Post Date : 28 ऑक्टोंबर 2026 | Last Date : 31 ऑक्टोंबर 2026 |
South Indian Bank Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन
भरती विभाग : साऊथ इंडियन बँक लिमिटेड
एकूण पदसंख्या : रिक्त जागा नमूद नाही
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ज्युनियर ऑफिसर (ऑपरेशन्स) |
शैक्षणिक पात्रता : i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी ii) Bank/ NBFC मध्ये 02 वर्षे अनुभव
South Indian Bank Bharti 2026 Details
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 30 सप्टेंबर 2026 रोजी कमाल 18 वर्ष ते किमान 28 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.
मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 56,100/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : महाराष्ट्र, तमिळनाडू, पुडुचेरी & गोवा
ऑनलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 31 ऑक्टोबर 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
हे पण वाचा :
- 🛑 UCO Bank Apprentice Bharti 2026 : युको बँकेत 530 जागांवर भरती
- 🛑 Supreme Court Bharti 2026 : सर्वोच्च न्यायालयात विविध पदांची भरती
- 🛑 CRPF Sports Quota Bharti 2026 : 10वी आणि 12वी उत्तीर्ण खेळाडूंना सीआरपीएफमध्ये नोकरीची संधी;
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.







