बँकिंग क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी! बँक ऑफ इंडियात ‘क्रेडिट ऑफिसर’ पदांची मोठी भरती. पात्रता : पदवीधर l Bank of India Bharti 2026

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
Bank of India Bharti 2026

Bank of India Bharti 2026 : बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधताय ? मग येथे अर्ज करा कारण बँक ऑफ इंडिया अंतर्गत एकूण 779 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी बँकेत नोकरी मिळणार असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Post Date : 02 July 2026Last Date : 20 July 2026

www.marathigurumahajobs.in

Bank of India Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : बँक ऑफ इंडिया (Bank of India)

एकूण पदसंख्या : 779 जागा

पदांचे नाव :  क्रेडिट ऑफिसर (MMGS-II), क्रेडिट ऑफिसर (MMGS-III), क्रेडिट ऑफिसर (SMGS-IV)

शैक्षणिक पात्रता :  

  • क्रेडिट ऑफिसर (MMGS-II) : i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [ST/OBC/PWBD:55% गुण] किंवा CA/CMA-ICWA/CS/CFA ii) 03 वर्षे अनुभव
  • क्रेडिट ऑफिसर (MMGS-III) : i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [ST/OBC/PWBD:55% गुण] किंवा CA/CMA-ICWA/CS/CFA ii) 05 वर्षे अनुभव
  • क्रेडिट ऑफिसर (SMGS-IV) : i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [ST/OBC/PWBD:55% गुण] किंवा CA/CMA-ICWA/CS/CFA ii) 07 वर्षे अनुभव

Bank of India Bharti 2026 Links

वयोमर्यादा : 01 जून 2026 रोजी (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

  • पद क्र.1 : 25 ते 32 वर्षे
  • पद क्र.2 : 28 ते 38 वर्षे
  • पद क्र.3 : 32 ते 45 वर्षे

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 850/-रुपये (SC/ST/PWD : 175/- रुपये)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 64,820/- रुपये ते 99,320/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.


नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 29 जुलै २०२६

महत्त्वाच्या तारखा :

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 जुलै 2026
  • परीक्षा (CBT) : नंतर कळविण्यात येईल
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अनुभव याबाबतचा तपशील पूर्ण आहे का याची खात्री करावी.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 20 जुलै 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा

तुम्हाला हे देखील आवडेल

Leave a Comment