Bhabha Atomic Research Centre Bharti 2024 : भाभा अणु संशोधन केंद्र अंतर्गत मुंबई येथे भरती सुरु ! येथे आवेदन करा

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
Bhabha Atomic Research Centre Bharti 2024

Bhabha Atomic Research Centre Bharti 2024 : भाभा अणु संशोधन केंद्र अंतर्गत मुंबई येथे “संशोधन सहयोगी” म्हणून पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 010 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.या भरती ची जाहिरात हि भाभा अणु संशोधन केंद्र (Bhabha Atomic Research Centre ) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.तसेच या भरती चे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Table of Contents

Bhabha Atomic Research Centre Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline )

एकूण पदसंख्या : 010 रिक्त पदे 

भरती विभाग : भाभा अणु संशोधन केंद्र

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01  संशोधन सहयोगी  010 

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(मूळ जाहिरात पहा.)

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही परीक्षा शुल्क स्विकारले जाणार नाही.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय किमान 18 वर्ष ते 65 वर्षापर्यंत असावे.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना  58,000/- रुपये ते 67,000/- रुपये वेतन मिळेल .

नोकरीचा प्रकार :  कायमस्वरूपी नोकरीची संधी !

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / स्किल टेस्ट / मुलाखत 

नोकरीचे ठिकाण : मुंबई ( Jobs In Mumbai )

अर्ज पाठविण्याचा पत्ता : Deputy Establishment Officer, Recruitment-V, Central Complex, BARC, Trombay, Mumbai – 400085.

अर्ज पाठवण्याचा अंतिम दिनांक :  29 नोव्हेंबर 2024 

Bhabha Atomic Research Centre Bharti 2024 Links

संपूर्ण जाहिरात व अर्जाचा नमुना  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 

उमेदवारांच्या महत्वाच्या सूचना :

  • सदर भरतीसाठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत. 
  • सदर भरतीमध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी, चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी करून सरळ सेवा भरतीच्या प्रचतीत नियमानुसार पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी निवड करण्यात येईल. 
  • ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा इमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा. 
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा, जेणेकरून कोणतीही चूक होणार नाही. 
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हेही वाचा : NCL Pune Recruitment 2024 : नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL) अंतर्गत नविन पदांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना पाठवा

तुम्हाला हे देखील आवडेल