RRB Section Controller Bharti 2026 : भारतीय रेल्वे मंडळ भरती 2026 अंतर्गत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी एकूण 0119 जागांसाठी भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती मध्ये पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे, भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
RRB Section Controller Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
भरती विभाग : भारतीय रेल्वे मंडळ भरती 2026
एकूण पदसंख्या : 0119 रिक्त जागा
पदांचे नाव : सेक्शन कंट्रोलर
शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर उत्तीर्ण असावा.
RRB Section Controller Bharti 2026 Links
| pdf जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज (Links) | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक हे 01 जुलै 2026 रोजी किमान 20 वर्ष ते कमाल 33 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : सदर भरती चे अर्ज शुल्क हे सविस्तर जाहिरात मध्ये उपलब्ध आहे.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 35,400/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : संगणक आधारित चाचणी, संगणक आधारित अभियोग्यता चाचणी, कागदपत्र पडताळणी, वैद्यकीय तपासणी, अंतिम गुणवत्ता यादी (सेक्शन कंट्रोलर)
- स्वरूप: ही परीक्षा बहुपर्यायी (Objective Type) प्रश्नांची असते.
- एकूण प्रश्न: यामध्ये १०० गुणांचे १०० प्रश्न विचारले जातात, ज्यासाठी १२० मिनिटांचा वेळ मिळतो.
- विषय: यामध्ये मुख्यत्वे गणित (Mathematical Capability), तर्कशास्त्र (Logical Capability) आणि मानसिक क्षमता (Mental Reasoning) या विषयांवर आधारित प्रश्न असतात.
- गुणवत्ता भारांश (Weightage): अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना या परीक्षेच्या गुणांना ७०% भारांश दिला जातो.
RRB Section Controller Bharti 2026 अभ्यासक्रम
- अंकगणित: संख्या प्रणाली (Number System), सरासरी (Averages), टक्केवारी (Percentages), गुणोत्तर आणि प्रमाण (Ratio & Proportion).
- व्यवसायिक गणित: नफा, तोटा आणि सूट (Profit, Loss & Discounts), सरळव्याज आणि चक्रवाढ व्याज.
- वेळ आणि अंतर: वेळ, वेग आणि अंतर (Time, Speed, Distance), काम आणि वेग (Power & Work), पाईप आणि टाकी (Pipes and Cistern).
- प्रगत गणित: बीजगणित आणि रेषीय समीकरणे (Algebra & Linear Equations), भूमिती, क्षेत्रफळ आणि घनफळ (Geometry, Area & Volumes).
- माहितीचे विश्लेषण (Data Interpretation – DI): कोष्टक (Tabular data), आलेख (Charts/Graphs), पाय चार्ट (Pie charts) आणि वेन आकृत्यांचे (Venn Diagrams) विश्लेषण.
- स्मरणशक्ती चाचणी (Memory Test): नकाशे, ट्रॅक किंवा संख्या लक्षात ठेवण्याची क्षमता.
- दिशा शोधण्याची चाचणी (Spatial Aptitude Test): नकाशावरील सर्वात लहान मार्ग शोधणे.
- एकाग्रता चाचणी (Concentration Test): समान आकृत्या किंवा संख्यांमधील फरक त्वरित ओळखणे.
- अनुमान चाचणी (Perceptual Speed Test): वेगाने आणि अचूकतेने निर्णय घेणे. (सेक्शन कंट्रोलर)
नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14 ऑगस्ट 2026
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अनुभव याबाबतचा तपशील पूर्ण आहे का याची खात्री करावी.
- सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
- सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
- अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक 14 ऑगस्ट 2026 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. (सेक्शन कंट्रोलर)
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
हे पण वाचा : 💡 पदवीधरांना सुवर्णसंधी ! TIFR मुंबईत मोठी भरती; थेट वॉक-इन सिलेक्शन, पहा सविस्तर ! TIFR Mumbai Bharti 2026
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.








