BMC Recruitment Bharti 2024 : बृह्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “या” पदांसाठी भरती ! येथे अर्ज करा

BMC Recruitment Bharti 2024 : बृह्मुंबई महानगरपालिका यांच्या अंतर्गत नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. सदर भरतीची प्रक्रिया हि राजावाडी रुग्णालयाच्या आस्थापनेवरील रिक्त प्रयोगशाळा तंत्रज्ञ या संवर्गाची पदे हि कंत्राटी तत्वावर भरण्याकरिता पात्रता उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीमध्ये एकूण 07 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत भरती संदर्भात लागणारी माहिती खाली सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच सदर भरती फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहेत, या भरतीची जाहिरात बृह्मुंबई महानगरपालिका यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीची निवड प्रक्रिया हि थेट मुलाखतीवर असून सबंधित माहिती खाली सविस्तर दिलेली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

BMC Recruitment Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन  ( offline )

एकूण पदे : 07 रिक्त पदे

भरती विभाग : बृह्मुंबई महानगरपालिका

भरती श्रेणी : मुंबई महानगरपालिका  

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 07 

शैक्षणिक पात्रता : 1) उमेदवार हा मान्यताप्राप्त विद्यापिठाची विज्ञान शाखेतील ( Degree in B.sc.) पदवी धारण करणारा असावा आणि मान्यताप्राप्त विद्यापिठाची ( MSBTE ) DMLT / PGDMLT उत्तीर्ण असावा. 2) संगणक ज्ञान ( MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . 3) मराठी परीक्षा 100 गुण उत्तीर्ण असावे .

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय हे कमीत कमी  18 ते 38 वर्षापर्यंत असावे 

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी

निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे निवड केली जाईल 

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 20,000/- रुपये  वेतन मिळेल

नोकरीचे ठिकाण : मुंबई ( jobs in mumbai )

मुलाखतीचा पत्ता : वैद्यकीय अधीक्षक ,राजावाडी रुग्णालय घाटकोपर, मुंबई -400077 

अर्ज करण्याचा कालावधी : 05 .08 .2024 ते 12 .08 .2024

मुलाखतीचा दिनांक व वेळ : 14 .08 .2024 सकाळी 11 .00  वाजता 

BMC Recruitment Bharti 2024 Links

संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

   उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • कंत्राटी तत्वावर नियुक्त होणाऱ्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांना महानगरपालिकेच्या नियमित सेवेसाठी हक्क सांगता येणार नाही.
  • कराराच्या कालावधीत कंत्राटी पद्धतीवरील प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांना 100 रुपयाच्या stamp पेपरवर करारनामा सदर करावा लागेल.
  • तसेच सदर पदे विशिष्ट कालावधीसाठीच असून सदर पद कालावधी संपल्यानंतर संपूष्टात येईल.
  • सदर कंत्राटी पद्धतीचा कालावधी फक्त 6 महिन्याचा राहील. ( प्रत्येकी 45 दिवसानंतर 1 दिवसाचा सेवा खंड देण्यात येईल. 
  • कंत्राट कालावधीत काम करणाऱ्या उमेदवारांची सेवा तात्पुरत्या स्वरुपात असल्याने त्यांची सदर सेवा विचारात घेतली जाणार  नाही तसेच त्यांची सेवा त्यांना पूर्वसूचना न देता संपूष्टात आणण्याचे अधिकार प्रशासनास राहतील.
  • अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

🔴 हे पण वाचा : Hindustan Petroleum Corporation Bharti 2024 : हिंदुस्थान पेट्रोलियम लिमिटेड अंतर्गत नविन पदांची भरती ! त्वरित आवेदन करा ! 


हे आपल्या मित्रांना पाठवा !