Civil Hospital Nagpur Bharti 2024 : जिल्हा रुग्णालय अंतर्गत नविन पदांसाठी भरती ! या उमेदवारांसाठी संधी ! येथे आवेदन कर

By Vinayak Topale

Updated On:

Follow Us
Civil Hospital Nagpur Bharti 2024

Civil Hospital Nagpur Bharti 2024 : जिल्हा रुग्णालय अंतर्गत नविन पदांची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीमध्ये एकूण 08 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे ,तसेच सदर भरती फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत या पदांसाठी फ्रेशर व अनुभवी उमेदवार अर्ज करू शकतात.या भरतीची जाहिरात जिल्हा रुग्णालय नागपूर या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे.या भरतीची निवड हि थेट मुलाखतीवर असून सबंधित माहिती खाली सविस्तर दिलेली आहे आरोग्य विभागात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावा.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

Civil Hospital Nagpur Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन  ( offline )

एकूण पदे : 08 रिक्त पदे

भरती विभाग : सिव्हील सर्जन जनरल हॉस्पिटल (civil hospital nagpur )

भरती श्रेणी : जिल्हा रुग्णालय अंतर्गत भरती

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या
01 Senior Medical Officer 01
02 Medical Officer 01
03 Art Data Manager 01
04 Lab Technician 04
05 Counsellor 01

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 62 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 21,000/- रुपये ते 90,000/- रुपये वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत 

निवड प्रक्रिया : मुलाखत अंतर्गत 

नोकरीचे ठिकाण : नागपूर (jobs in nagpur)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : Civil Surgeon, General Hospital Nagpur ,Indira Gandhi Govt. Medical College Premises, C A Road Nagpur.

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 ऑगस्ट 2024

Civil Hospital Nagpur Bharti 2024 Links

संपूर्ण जाहिरात  येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट  येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : उमेदवारांनी वरील दिलेल्या विहिती नमुन्यात फॉर्म भरून दिलेल्या पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत. कोणताही कारणास्तव उशिरा आलेल्या प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.


🔴 हे पण वाचा : BMC Recruitment Bharti 2024 : बृह्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “या” पदांसाठी भरती ! येथे अर्ज करा


हे आपल्या मित्रांना पाठवा !

तुम्हाला हे देखील आवडेल