KVIC Bharti 2026 : खादी आणि ग्रामोद्योग आयोगात मोठी भरती; मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी!

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
KVIC Bharti 2026

KVIC Bharti 2026 : खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) मुंबई येथील केंद्रीय कार्यालयासाठी विविध ५० महत्त्वाच्या पदांवर कंत्राटी पद्धतीने भरती करण्याची घोषणा केली आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि तांत्रिक कौशल्यांचा वापर करून ग्रामीण उद्योगांचा विकास करणे, हा या भरतीचा मुख्य उद्देश आहे. या लेखामध्ये आपण खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या या भरतीसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, रिक्त पदांचा तपशील आणि ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत सोप्या मराठीत समजून घेणार आहोत.

KVIC Bharti 2026 : खादी आणि ग्रामोद्योग आयोग भरती 2026

Post Date : 18 सप्टेंबर 2026Last Date : 30 सप्टेंबर 2026

www.marathigurumahajobs.in

KVIC Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : खादी व ग्रामोद्योग महामंडळ (KVIC)

एकूण पदसंख्या : 50 जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता :

  1. पद क्र.1 : शासकीय विभाग किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमधून (PSUs) निवृत्त झालेले किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतलेले कर्मचारी, ज्यांच्याकडे किमान 15 वर्षांचा संबंधित अनुभव आहे.
  2. पद क्र.2 : (i) पदव्युत्तर पदवी / व्यवस्थापन क्षेत्रातील पदवी  (ii) 05 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3 : (i) M.Com/MBA (Finance)/CA/ICWA / पदव्युत्तर पदवी (मार्केटिंग / डिजिटल मार्केटिंग / ब्रँड मॅनेजमेंट / लॉ / मास कम्युनिकेशन / जर्नालिझम / मीडिया / PR / डिजिटल मीडिया / सिव्हिल / स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग / आर्किटेक्चर / मेकॅनिकल / केमिकल)  (ii) 05 वर्षे अनुभव

KVIC Bharti 2026 Links

वयोमर्यादा :

  1. पद क्र.1 : 30 सप्टेंबर 2026 रोजी 40 ते 65 वर्षे
  2. पद क्र.2 : 30 सप्टेंबर 2026 रोजी 39 वर्षांपेक्षा कमी
  3. पद क्र.3 : 01 ऑक्टोबर 2026 रोजी 27 वर्षांपेक्षा कमी

अर्ज शुल्क : सदर भरती च्या जाहिरात मध्ये कोणतेही अर्ज शुल्क नमूद नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 44,900/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 सप्टेंबर 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

How to Apply (ऑनलाईन अर्ज कसा करावा?) :

या भरतीसाठी उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीनेच अधिकृत पोर्टलवरून अर्ज सादर करता येणार आहे. अर्ज करताना खालील सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील:

  • सर्वप्रथम खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
  • होमपेजवरील ‘Vacancy’ किंवा ‘Careers’ या सेक्शनवर क्लिक करा.
  • तेथे Khadi and Village Industries Commission Bharti 2026 ची लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  • सर्व आवश्यक वैयक्तिक, शैक्षणिक आणि अनुभवाची माहिती अचूक भरा.
  • तुमचे आवश्यक कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी योग्य फॉरमॅटमध्ये स्कॅन करून अपलोड करा.
  • पूर्ण भरलेला अर्ज तपासून सबमिट करा आणि भविष्यातील वापरासाठी अर्जाची प्रिंटआउट काढून ठेवा.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

तुम्हाला हे देखील आवडेल

Leave a Comment