Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2026 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या महानगरपालिकांपैकी एक असलेल्या मिरा भाईंदर महानगरपालिकेने विविध रिक्त पदांसाठी अधिकृत नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. सरकारी क्षेत्रात आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्या आणि सार्वजनिक सेवेची आवड असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी मानली जात आहे.
या लेखाच्या माध्यमातून आपण मिरा भाईंदर महानगरपालिका भरती 2026 अंतर्गत जाहीर झालेल्या पदांचा तपशील, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत आणि निवड प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्ही ठाणे किंवा मुंबई परिसरामध्ये नोकरी शोधत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल.
Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2026 : मिरा भाईंदर महानगरपालिका भरती 2026
| Post Date : 17 सप्टेंबर 2026 | Last Date : 18 सप्टेंबर 2026 |
Mira Bhaindar Mahanagarpalika Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (थेट मुलाखत)
भरती विभाग : मिरा भाईंदर महानगरपालिका
एकूण पदसंख्या : 02 जागा
पदांचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | पशुधन पर्यवेक्षक | 02 |
शैक्षणिक पात्रता : i) महाराष्ट्र राज्य माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यामिक शांलात प्रमाणपत्र परिक्षा (H.S.C.) ii) मान्यता प्राप्त विद्यापिठाची पशुसंवर्धनाची पदवीका उत्तीर्ण iii) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
Mira Bhaindar Mahanagarpalika Links
| संपूर्ण जाहिरात pdf | येथे क्लिक करा |
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 18 सप्टेंबर 2026 रोजी 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 30,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरी चे ठिकाण : मिरा भाईंदर महानगरपालिका
मुलाखती चा दिनांक : 18 सप्टेंबर 2026 (10 ते 1)
⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- जाहिरातीत नमूद पदांवर उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने नियुक्ती करण्यात येतील उमेदवारास 100 पैकी गुण देण्यात येतील.
- निवड झालेल्या उमेदवारांची निवड यादी व प्रतीक्षा यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
- निवड यादी गुणानुक्रमे प्रसिद्ध करण्यात येत असल्याने निवड झालेल्या उमेदवारास व्यतिरिक्त इतर सर्व उमेदवार प्रतीक्षा यादीत राहतील.
- अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
हे पण वाचा :
- 🛑 Gramin Dak Sevak GDS Bharti 2026 : परीक्षा नाही, मुलाखत नाही; थेट 10 वीच्या मार्कांवर मिळणार नोकरी!
- 🛑MSRTC Dharashiv Bharti 2026: एसटी महामंडळ धाराशिव विभागात भरती सुरू; येथे करा अर्ज
- 🛑 Pune Mahanagarpalika Bharti 2026 : पुणे महानगरपालिका अंतर्गत आरोग्य पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा.
- 🛑 Income Tax Department Vacancy 2026 : आयकर विभाग अंतर्गत नवीन पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.







