Bombay High Court Recruitment 2024 : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नविन विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये 10 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.भरती संदर्भात अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा. या भरतीसाठीचा फॉर्म हा ऑफलाईन पद्धतीने करावयाचा असून 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
Bombay High Court Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (ईमेल द्वारे)
एकूण पदसंख्या : 010 रिक्त पदे
भरती विभाग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | समुपदेशक (अर्धवेळ) | 010 |
शैक्षणिक पात्रता : The Candidate Should Have Completed M.A in Counselling/clinical Psychology along with a minimum 2 years experience of working as a counsellor. Preference will be given to those candidate who have additional qualification such as having completed specialized courses in couple and family therapy or demonstrating direct experience of working as a couple/family therapist. Preference will also be given to candidates who have an experience of working in legal setting proficiency in English hindi and Marathi is preferred
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 5000/- रुपये प्रती तीन तास
नोकरीचे ठिकाण : मुंबई (jobs in mumbai)
निवड प्रक्रिया : मुलाखत द्वारे
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत
ईमेल द्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 ऑगस्ट 2024
Bombay High Court Recruitment 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : सदर भरतीसाठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने ईमेल द्वारे करावयाचे आहेत.सदर भरती हि कंत्राटी पद्धतीवर असून नोकरीचा कालावधी जाहिरात मध्ये स्पष्ट केलेलं नाही. या भरतीची निवड हि थेट मुलाखतीवर अबलंबून असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून लवकर लवकर अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे आपल्या मित्रांना पाठवा