Canara Bank Apprentice Bharti 2026: पदवीधरांसाठी विनापरीक्षा 3,500 पदांची मेगा भरती!

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
Canara Bank Apprentice Bharti 2026

Canara Bank Apprentice Bharti 2026 : बँक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या आणि पदवी पूर्ण केलेल्या तरुण उमेदवारांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. Canara Bank द्वारे देशभरातील विविध शाखांमध्ये तब्बल ३,५०० प्रशिक्षणार्थी पदांसाठी Canara Bank Apprentice Bharti 2026 ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

ही भरती प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्तेवर (Merit Base) होणार असून, यासाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा कठीण इंटरव्यू घेतला जाणार नाही. या लेखात आपण या भरती प्रक्रियेचा तपशील, आवश्यक पात्रता, वयोमर्यादा, मानधन आणि अर्ज करण्याची सोपी पद्धत सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

Canara Bank Apprentice Bharti 2026 : कॅनरा बँक भरती 2026

Post Date : 30 सप्टेंबर 2026Last Date : 17 ऑक्टोंबर 2026

www.marathigurumahajobs.in

Canara Bank Apprentice Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन

भरती विभाग : कॅनरा बँक (Canara Bank Apprentice)

एकूण पदसंख्या : 3500 रिक्त जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक.

Canara Bank Apprentice Bharti 2026 Links

वयोमर्यादा : 01 सप्टेंबर 2026 रोजी 20 ते 28 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC : ₹500/- (SC/ST/PWD: फी नाही)

मासिक वेतन : सदर भरती साठी निवड झालेल्या उमेदवारांना 16,000/- रुपये इतके आकर्षक मासिक वेतन वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 17 ऑक्टोबर 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

अर्ज कसा आणि कुठे करावा?

  • रेल्वे भरती बोर्डाच्या अधिकृत Canara Bank या संकेतस्थळाला भेट द्या.
  • नवीन नोंदणी करण्यासाठी ‘Create an Account’ वर क्लिक करा आणि आपली माहिती अचूक भरा.
  • अधिकृत तारखांनुसार लॉग-इन करून फॉर्ममध्ये आवश्यक शैक्षणिक तपशील प्रविष्ट करा.
  • तुमचा अद्ययावत फोटो, स्वाख्षरी आणि प्रवर्ग प्रमाणपत्र (लागू असल्यास) स्कॅन करून अपलोड करा.
  • ऑनलाइन माध्यमातून भरून अर्ज सबमिट करून प्रिंट जपून ठेवा..

निष्कर्ष : फ्रेशर्स पदवीधरांसाठी थेट बँकेत काम करण्याचा अनुभव मिळवण्याच्या दृष्टीने Canara Bank Apprentice Bharti 2026 ही एक उत्तम संधी आहे. एका वर्षाच्या या प्रशिक्षणामुळे उमेदवारांना भविष्यात इतर बँकिंग परीक्षा किंवा खाजगी बँकांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी या अनुभवाच्या प्रमाणपत्राचा मोठा फायदा होऊ शकतो.

परंतु उमेदवारांनी हे लक्षात ठेवावे की, हा केवळ एक वर्षाचा प्रशिक्षण कार्यक्रम आहे. या कालावधीनंतर कॅनरा बँकेत कायमस्वरूपी नोकरीचा (Permanent Job) कोणताही हक्क किंवा दावा उमेदवाराला करता येणार नाही. जर तुम्ही पात्र असाल, तर कोणत्याही लेखी परीक्षेच्या कटकटीशिवाय मिळणारी ही सुवर्णसंधी हातची जाऊ देऊ नका आणि मुदतीपूर्वी आपला अर्ज नक्की नोंदवा.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

तुम्हाला हे देखील आवडेल

Leave a Comment