CAPF Medical Officer Bharti 2026: सुरक्षा दलांमध्ये डॉक्टरांसाठी 282 क्लास-A अधिकारी पदांची भरती; जाणून घ्या पात्रता

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
CAPF Medical Officer Bharti 2026

CAPF Medical Officer Bharti 2026 : भारतीय सैन्य आणि सुरक्षा दल अंतर्गत भारतीय सैन्य आणि सुरक्षा दलांमध्ये सामील होऊन देशसेवा करू इच्छिणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील पदवीधरांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. भारत सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाने (CAPFs) विविध प्रकारच्या मेडिकल ऑफिसर पदांसाठी नवीन अधिकृत भरतीची घोषणा केली आहे. या भरती मध्ये एकूण 282 जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,  या लेखात आपण या भरतीचा सविस्तर तपशील, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत सोप्या मराठीत समजून घेणार आहोत.

CAPF Medical Officer Bharti 2026 : भारतीय सैन्य आणि सुरक्षा दल भरती 2026

Advertisement

Talathi Bharti Question Paper 2026
Post Date : 11 ऑगस्ट 2026Last Date : 08 सप्टेंबर 2026 

www.marathigurumahajobs.in

CAPF Medical Officer Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : भारतीय सैन्य आणि सुरक्षा दल

एकूण पदसंख्या : 282 जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.1 : (i) MBBS (ii) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (iii) D.M./M.Ch.+ 03 वर्षे अनुभव.
  • पद क्र.2 : (i) MBBS (ii) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा (iii) 1.5 किंवा 2.5 वर्षे अनुभव.
  • पद क्र.3 : (i) औषधांच्या ॲलोपॅथिक पद्धतीची मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता (ii) रोटेटिंग इंटर्नशिप घेताना अर्ज करण्यास पात्र परंतू नियुक्तीपूर्वी इंटर्नशिप अनिवार्य असेल.

शारीरिक पात्रता :

उंची/छाती/वजनपुरुष महिला 
उंची157.5 से.मी.142 से.मी.
छाती77-82 से.मी.

CAPF Medical Officer Bharti 2026 Links

वयोमर्यादा :  पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 08 सप्टेंबर 2026 रोजी किमान 20 वर्ष ते कमाल 50/40 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क :

  • General/EWS/OBC: ₹400/- रुपये
  • SC/ST/PWD/महिला: अर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे 78,800/-रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 08 सप्टेंबर 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

तुम्हाला हे देखील आवडेल

Leave a Comment