CFSL Recruitment 2026 : केंद्रीय फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

By Vinayak Topale

Published On:

Follow Us
CFSL Recruitment 2026

CFSL Recruitment 2026 : केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेने (CFSL) वेगवेगळ्या विभागांनुसार रिक्त जागांची घोषणा केली आहे. यामध्ये सहाय्यक व्यवस्थापक आणि इतर माहिती तंत्रज्ञान (IT) पदांचा प्रामुख्याने समावेश आहे. या लेखामध्ये आपण CFSL Recruitment 2026 चे अधिकृत अपडेट, रिक्त पदांचा तपशील आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता समजून घेणार आहोत. तसेच या पदांसाठी अर्ज कसा करावा, वयोमर्यादा किती आहे आणि वेतनश्रेणी काय असेल, याची सविस्तर माहिती तुम्हाला मिळेल.

CFSL Recruitment 2026 : केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा भरती 2026

Advertisement

सराव परीक्षा मराठी गुरु महाजॉब्स
Post Date : 04 ऑगस्ट 2026Last Date : 16 ऑगस्ट 2026 

www.marathigurumahajobs.in

CFSL Recruitment 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा (CFSL)

एकूण पदसंख्या : 06 जागा

पदांचे नाव :

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र. 01 : सहाय्यक व्यवस्थापक – MBA (Finance) / CA / CA (Intern) व्यवस्थापक – MBA (Finance) / CA / CA (Intern)
  • पद क्र. 02 : सहाय्यक व्यवस्थापक – MBA/BBA (Marketing/Finance/Banking & Financial Services), AICTE/UGC approved व्यवस्थापक – MBA/BBA (Marketing/Finance/Banking & Financial Services), AICTE/UGC approved
  • पद क्र. 0३ : B.E./B.Tech/BCS/B.Sc./BCA (CS/IT) or MCA/M.Sc (CS/IT) from an AICTE-approved institution
    व्यवस्थापक – Same as Assistant Manager, with relevant experience
  • पद क्र. 04 : Associate Member of ICSI (ACS) with valid membership; FCS and LLB preferred
    व्यवस्थापक – Associate Member of ICSI (ACS) with valid membership; FCS and LLB preferred
  • पद क्र. 05 : Any Graduate from a recognized university/institution approved by Govt. bodies/AICTE/UGC

CFSL Recruitment 2026 Links

वयोमर्यादा :  पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 30 जून 2026 रोजी 18 वर्ष ते 35 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना मासिक वेतन हे शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.

नोकरी चे ठिकाण : मुंबई

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 ऑगस्ट 2026

⚠️महत्वाची सूचना : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे,कारण भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानी साठी आमची टीम जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.
  • सदर भरती साठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे चालू असलेल्या मोबाईल नंबर व ईमेल असावा.
  • सदर भरती प्रक्रियेमध्ये पदांच्या संखेत बदल होऊ शकतो.
  • अपूर्ण अर्ज, स्वाक्षरी,फोटो नसलेले अर्ज अपात्र करण्यात येतील.
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

हे पण वाचा :

हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

तुम्हाला हे देखील आवडेल

Leave a Comment